Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बल्लारपूरमध्ये ६२ वर्षीय बस चालकाने ९ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला, गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 2, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बल्लारपूरमध्ये ६२ वर्षीय बस चालकाने ९ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला, गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शाळेच्या 62 वर्षीय बस चालकाने बल्लारपूरच्या गोरक्षण वॉर्डमध्ये असलेल्या कॉन्व्हेंट आणि शाळेतील 9 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला. विद्यार्थिनीचा आईच्या तक्रारी वरून पोलिसांनी कलम 354 आणि पॉस्को 8,12 नुसार गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. मो. अजीज मो. मजहर शेख असे आरोपीचे नाव असून तो पंडित दीनदयाळ वार्डातील रहिवासी आहे.

बल्लारपूरच्या महिला पीएसआय नेहा सोळंके यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी गौरक्षण वॉर्ड परिसरात असलेल्या शाळेत बसचालक मोहम्मद अजीज याने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने सर्व प्रकार आईला सांगितला. त्यांनी बल्लारपूर पोलिसांत येऊन बसचालकाविरुद्ध फिर्याद दिली असता, गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नेहा सोळंकी करत आहेत.

संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून या घटनेची माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, शाळा व्यवस्थापन या प्रकाराला अजिबात समर्थन देत नाही, आमच्या शाळेतील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. दोषी बस चालकावर कडक कारवाई करण्यात यावी.

Previous Post

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

Next Post

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पुणे येथील येरवड्यात उत्साहात साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पुणे येथील येरवड्यात उत्साहात साजरी.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पुणे येथील येरवड्यात उत्साहात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In