Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सांगली: सेवक लोकहित मंचकडून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 3, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
सांगली: सेवक लोकहित मंचकडून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक लोकहित मंचकडून संस्थापक उपाध्यक्ष प्रशांत कदम यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती चे औचित्य साधून आम्ही शिक्षणाचे साथी या उपक्रमाअंतर्गत आनंदराव गायकवाड (कॅमरन हायस्कूल) येथे गरजु व होतकरू अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळेस सेवक लोकहित मंचाचे संस्थापक अध्यक्ष उमरफारुक ककमरी आणि प्रमुख पाहुणे म्हणून संतोष गवळी महाव्यवस्थापक सांगली जिल्हा उद्योग केंद्र यांच उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी संतोष गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि महापुरुषांची जयंतीनिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन देणारे आणि गोरगरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठबळ दिले पाहीजे. यावेळी संस्थापक अध्यक्ष उमरफारुक ककमरी म्हणाले गोरगरिबांच्या मुलाना गुन्हेगारी व व्यसनापासून दुर ठेवण्यासाठी त्यांना शिक्षण मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केले पाहिजे तसेज शिक्षणाशिवाय योग्य मार्ग हि समजणार नाही. तेव्हा संस्थापक उपाध्यक्ष प्रशांत कदम यांनी आम्ही शिक्षणाचे साथी या उपक्रमाअंतर्गत ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार व्यक्त केले त्या मध्ये विशेष करुन तात्यासाहेब खांडेकर, चेतन माडगूळकर, विनायक सकपाळ, नालबंद बंधू, बाळासाहेब कांबळे, सतीश कांबळे, राहुल कांबळे या सर्वानी मोलाचा वाटा उचला म्हणुन आमचे हे उपक्रम राबवता आले असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सुत्र संचालन मणेर सर यांनी केले. यावेळी विषेश उपस्थिती जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे, आनंदराव गायकवाड हायस्कुल चे मुख्याध्यापक सुप्रिया चोपडे, पाटील सर, पाटील गुरुजी, अरुण जाधव सर, शंकर कदम, कॅमरन स्कुलचे चोपडे सर, ऊर्मिला मॅडम तसेच सोबत सुजल दबडे, मंदार घेवदे, शुभम चंदनशिवे, असलम बाडवाले सनातंन भोसले, बाबू रेड्डी, बाबू पानवाले, सारिका शिंदे आणि असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

“गंभीर घरफोडी व जबरी चोरी सारख्या तिहेरी गुन्हयाची भारती विद्यापीठ पोलीसांची कत्यपूर्ण उकल”

Next Post

इंडियन मेडिकल असोसिएशन आयोजित WHO-ORS आणि स्तनपान जनजागृती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
इंडियन मेडिकल असोसिएशन आयोजित WHO-ORS आणि स्तनपान जनजागृती.

इंडियन मेडिकल असोसिएशन आयोजित WHO-ORS आणि स्तनपान जनजागृती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In