Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह दोघे अटक ! बॅनर न लावल्याने तलवार घेऊन कोथरुड परिसरात पसरवली होती दहशत….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 3, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह दोघे अटक ! बॅनर न लावल्याने तलवार घेऊन कोथरुड परिसरात पसरवली होती दहशत….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या बॅनरवर छायाचित्र लावले नाही म्हणून तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार कोथरुड येथील शास्त्रीनगरमध्ये घडला होता. यातील मुख्य आरोपीसह दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने पवणाधरणाच्या डोंगराळ परिसरातून अटक केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत आरोपीला अटक केल्याने तणाव निवळला आहे.

ओंकार उर्फ आबा शंकर कुडले (रा. सागर कॉलनी, कोथरुड) असे अटक मुख्य आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अक्षय गायकवाड (22, रा. शास्त्रीनगर, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. ते रहात असलेल्या परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करण्यात आली होती.
या निमीत्त लावलेल्या बॅनरवर आबा कुडलेचे छायाचित्र नव्हते. यामुळे त्याने चिडून जाऊन हातात तलवार घेऊन येत दहशत माजवली. तलवारीने साउंड सिस्टीमचे नुकसान केले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त भिमराव टिळे करत होते. दरम्यान आरोपी पवणाधरणाच्या परिसरात तुंग येथे लपून बसल्याची खबर गुन्हे शाखेला मिळाली. त्यानूसार पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक रवाना झाले. त्यांनी अतिशय दुर्गम आणि डोंगराळ परिसरात एका पाड्यात लपलेल्या आरोपीला साथीदारासह अटक केली.

सदर कारवाई पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीष गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस हवालदार शितल शिंदे, संजय आढारी, अंमलदार किरण ढवरे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अशोक शेलार, अमोल वाडकर, वैभव रणपिसे, मनोज सांगळे, सुधीर सोनवणे, शंकर संपते, राजेंद्र मारणे आणि सचिन अहिवळे यांनी केली.

Previous Post

नराधम पित्याने आपल्याच 6 वर्षांच्या मुलासह पत्नीची केली निर्घृण हत्या. रत्नागिरी जिल्हातील मन सुन्न करणारी घटना.

Next Post

चंद्रपूर जिल्हात अर्धनग्न अवस्थेत महिलेला भर चौकात मारहाण, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट कशा? पोलिसांवर प्रश्नचिन्ह?

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
चंद्रपूर जिल्हात अर्धनग्न अवस्थेत महिलेला भर चौकात मारहाण, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट कशा? पोलिसांवर प्रश्नचिन्ह?

चंद्रपूर जिल्हात अर्धनग्न अवस्थेत महिलेला भर चौकात मारहाण, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट कशा? पोलिसांवर प्रश्नचिन्ह?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In