Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त जयसिंगपुर येथील आश्रम शाळेत वही, पेन व खाऊचे वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 6, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त जयसिंगपुर येथील आश्रम शाळेत वही, पेन व खाऊचे वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोलंखे यांनी बबलू तिवडे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे बोलले.

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोल्हापूर:- साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली.

कोल्हापूर जिल्हातील दानोळी येथील सामाजिक कार्यकर्ते बबलू भाऊ तिवड़े यांच्या माध्यमातून लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जयसिंगपुर येथील अनाथ आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोलूंखे यांच्या हस्ते पर्यावरणाच्या संतुलन राखण्यासाठी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित नगरसेवक पराग पाटील, स्वयंम सिद्धी न्यूज़चे संपादक अभय वाळकूंजे, हरिचंद्र सुर्वे, लखन तिवड़े, पवन वायदंडे अमित मानगावे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत घाटगे, अर्जुन वाघमारे, यांच्या सह शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

यावेळी बबलू तिवड़े यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य कौतुकास्पद असल्याचे मत उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोलूंखे यांनी मांडले. तसेच शाळेच्या वतीने सत्कार व आभार मानन्यात आले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

आलापल्ली आणि नागेपल्ली वासियांच्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कुठे मुरत आहे?माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार काढणार मोर्चा.

Next Post

गडचिरोली: स्वस्त धान्य दुकानदाराचे कमिशन मिळणार तरी कधी? मंत्री आत्राम कडे निवेदनातून रायुकाँस ची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली: स्वस्त धान्य दुकानदाराचे कमिशन मिळणार तरी कधी? मंत्री आत्राम कडे निवेदनातून रायुकाँस ची मागणी.

गडचिरोली: स्वस्त धान्य दुकानदाराचे कमिशन मिळणार तरी कधी? मंत्री आत्राम कडे निवेदनातून रायुकाँस ची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In