Wednesday, April 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

झुमकार ॲपवरुन गाडी बुक करुन अपहार व फसवणुक केलेल्या ६० लाख रुपये किंमतीचे गाडया चंदननगर पोलीसांनी राज्य राजस्थानचे पाकिस्तान सिमेजवळुन केल्या जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 7, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
झुमकार  ॲपवरुन गाडी बुक करुन अपहार व फसवणुक केलेल्या ६० लाख रुपये किंमतीचे गाडया चंदननगर पोलीसांनी राज्य राजस्थानचे पाकिस्तान सिमेजवळुन केल्या जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३३८ / २०२३ भादवि कलम ४२०, ४०६,२४ अन्वये नोंद गुन्हा असलेले दाखल गुन्हयातील एमजी हेक्टर एमजी हेक्टर अरोरा सिल्कर रंगाची गाडी नं. एमएच-१२/ टीके- २८४७ हिचा अपहार करून झुमकार कंपनीचा विश्वासघात करून २० लाख रुपये किंमतीची फसवणुक केलेबाबत तक्रार दिल्याने ती तक्रार नोंद करुन मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार ४२२४ श्रीकांत शेंडे, पोलीस अमलदार ६६१५ नाणेकर, पोलीस अंमलदार ८५६३ कदम, पोलीस अमलदार ९९६७ शिंदे, असे तपास करीत असताना गोपनिय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने आरोपी नामे सुफीयान जे दौहान, वय १९, रा. फतेगंज, बी सी मिस्त्री, कम्पाउंड, सदर बाजार, वडोदरा, गुजरात ३९०००२ हा इंदौर, मध्यप्रदेश येथे असल्याचे समजता इंदौर मध्यप्रदेश येथे जावुन त्याचा शोध घेवून तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता, त्याने गेल्या तीन ते चार महिन्यामध्ये झुमकार अॅपवरती विविध व्यक्तीचे ओळखपत्रे अपलोड करुन वाहने बुक करुन त्याचे अगर त्याचे इतर मित्राचे बँक अकाउंटव्दारे पेमेंट करून त्याने व त्याचा साथीदार माहमंद सामा. रा. गुजरात असे मिळुन मुंबई पुणे येथून गाडया घेवुन जावुन अवैध व्यवसायात वापर करण्याकामी राजस्थान येथे अनोळखी व्यक्तीना विक्री केल्याचे सांगितल्याने जि. बाडमेर राजस्थान येथे जावुन दाखल गुन्हयातील २० लाख रुपये किंमतीची मालक नामे पाची रोहित पठारे, रा. थिटे वस्ती, खराडी पुणे यांची एमजी हेक्टर कंपनीची गाडी नं. एम एच १२ टीके २८४७, या गांडीचा शोध घेवून ती ताब्यात घेण्यात आलेली आहे. तसेच दाखल गुन्हयातील गाडीचा शोध घेत असताना आरोपी याने यापूर्वी झुमकारची फसवणुक करून घेवुन गेलल्या व राजस्थान येथे विक्री केलेल्या इतर दोन गाड्या पैकी १५ लाख रुपये किंमतीची किया सेल्टारा मालक नामे प्रकाश महापात्रा रा. कोणार्क सोसायटी, वाघोली पुणे गाडी नं. ओडि २ बीक्यु ७१३१ से २५ लाख रुपये किंमतीची टाटा सफारी मालक नामे नंदलाल यादव, रा. श्रीवुड सोसायटी, धानोरी विश्रांतवाडी पुणे याची गाडी नं. एमएच १२ एफ ३८४६ अशा दोन्ही गाडयाचा शोध घेदुन त्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. तसेच दाखल गुन्हयातील आरोपी याने अशाच प्रकारचे अपराध केल्याने त्याचेविरुध्द मुंबई शहर पोलीस येथे नुकतेच गुन्हे नोंद करण्यात आले आहेत व त्यास मुंबई पोलीसांनी अटक केली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सौ श्री. रितेश कुमार पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त तो श्री. संदिप कणीक, पुणे शहर मा अपर पोलीस आयुक्त सो पूर्व प्रादेशिक विभाग श्री. रंजन शर्मा पुणे शहर, मा.पोलीस उप आयुक्त सो परि ४ श्री शशिकात बोराटे, मा. सहा पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. संजय पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनिषा पाटील, पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे, पोलीस अंमलदार अविनाश सकपाळ, सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर, विकास कदम, यांनी केलेली आहे.

Previous Post

अकोला येथील बेजबाबदार व कामचुकार रुग्णवाहिका चालक याला ताबडतोब निलंबित करा: उमेश इंगळे यांची मागणी.

Next Post

जीवनात सर्वाना हसवणे आणी हास्यमय स्वत:जगणे म्हणजे श्यामभाऊ अलोणीचं: माजी राज्य मंत्री अशोक शिंदे

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
जीवनात सर्वाना हसवणे आणी हास्यमय स्वत:जगणे म्हणजे श्यामभाऊ अलोणीचं: माजी राज्य मंत्री अशोक शिंदे

जीवनात सर्वाना हसवणे आणी हास्यमय स्वत:जगणे म्हणजे श्यामभाऊ अलोणीचं: माजी राज्य मंत्री अशोक शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In