रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हासह परतूर तालुक्यातील अनेक नागरिक वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडीत सामील होत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हात विस्तार झपाटयाने वाढत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपकजी डोके, जालना जिल्हा प्रभारी जितेंद्र सिरसाठ कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, जिल्हा महासचिव डॉ. किशोर त्रिभुवन सर, जिल्हा महासचिव शफिक आत्तार, जिल्हा उपाध्यक्ष रोहन तात्या वाघमारे, उपाध्यक्ष बाबूराव गोसावी, संघटक हनुमंत दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच परतुर तालुका अध्यक्ष रवींद्रभाऊ भदर्गे, यांच्या नेतृत्वा खाली शहराध्यक्ष राहुल भाऊ नाटकर, तालुका सचिव आकाश मुंडे, तालुका उपाध्यक्ष महादेव पैठने, सोयब पठाण, संकेत प्रधान, अजर पटेल, विजय खरात, जमीर भाई शेख, महासचिव प्रकाश मस्के, बाबासाहेब भदर्गे, राजकुमार साळवे, प्रकाशभाऊ डोळस, रवी वाव्हळे, बाळू झोटिंग व सर्व परतुर तालुका कार्यकर्ते यांच्या अध्यक्षतेखाली दि.10 ऑगस्ट गुरूवार रोजी वेळ 02:00 वाजता आष्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. तरी परतुर तालुक्यातील इच्छुक बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान परतुर पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

