Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

पेण तालुक्यातील भाल येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग चालू असताना धामण सापाचे दर्शन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 10, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पेण तालुक्यातील भाल येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग चालू असताना धामण सापाचे दर्शन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अक्षय अरुण म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी
मो 7276222387

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- पेण तालुक्यातील भाल येथील जिल्हा परिषद शाळा भाल शाळेमध्ये तीन ते चार फुटांचे धामन जातीचे साप शाळेच्या कवळणामध्ये असलेचे शाळेतील शिक्षक मंगेश गुरुजी यांनी बघीतले व त्यांनी शब्दभेदी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अक्षय म्हात्रे यांना माहिती दिली व म्हात्रे यांनी पेण येथील सर्प मित्र प्रथमेश म्हात्रे यांना फोन करून बोलावून व एक तासात सर्प सुखरुप कौवळातून बाहेर काढले. यावेळी रमाकांत म्हात्रे तसेच गावातील तरुण यांनी मदत केली.

शिडीच्या साह्याने छपराच्या आतमध्ये लपलेला साप पकडले आणि या सापाची थोडक्यात माहिती दिली हे साप धामण जातीचे आहे यांची लांबी तीन ते चार फूट आहे. माहिती सर्प मित्र प्रथमेश म्हात्रे यांनी दिली. बरेच ठिकाणी या सापाची जुळण दिसायला मिळते हि पूर्णपणे बिनविषारी असते यांची लांबी मोठी असल्यामुळे लोक भीती पोटी हे साप मारले जातात. ठिकाणी फिरत असतात पाणीची कमतरता असल्यामुळे पाण्याच्या शोधात पण आपल्या लोकवस्ती जवळ गारव्यात येऊ लागते लोकांनी साप न मारता सर्पमित्रणा संपर्क करावा अशी माहिती देऊन हे वनविभागात नोंद करून लांब जंगलात पाण्याच्या अवतीभवती सोडण्यात आले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू वाहतुक व सट्टा जुगार वर धडक कार्यवाही सुरू.

Next Post

बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. राजापूरकर विजयी !

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. राजापूरकर विजयी !

बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. राजापूरकर विजयी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In