Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

पुण्यात भीषण अपघात, ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने, अनेक वाहने धडकली, एकाचा मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 11, 2023
in अपघात, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात भीषण अपघात, ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने, अनेक वाहने धडकली, एकाचा मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याची हद्दीमध्ये स्मशानभूमी समोर खडीमशीन पोलीस चौकी जवळ एक मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यात एक शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस थोडक्यात वाचली नाहीत तर अपघाताची तीव्रता वाढली वाढली असती.

प्राप्त माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याची हद्दीमध्ये स्मशानभूमी समोर खडीमशीन पोलीस चौकी जवळ अपघात झाला असल्याबाबतची माहिती सकाळी 9.00 वाजता नियंत्रण कक्ष येथून प्राप्त झाली होती. सदर माहिती प्राप्त होतात समयसूचका दाखवत पोलिसांनी आपल्या ताप्या सह घटनास्थळी भेट दिली असता, एक माल वाहतुकीचा कंटेनर त्याचा रजि नंबर महा-14-जी.डी-6919 या वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने त्याची धडक इतर वाहनांना बसून अपघात झाल्याचे दिसून येत आहे. सदर अपघातात एकूण 8 वाहनांचे नुकसान झालेले आहे. सदरचे अपघातात एक इसम मयत झाला असून सदर इसमा चे नाव प्रशांत कृष्णा चोरे, वय 43 वर्षे, रा धनकवडी, पुणे असे आहे या अपघात पाच ते सात इसम जखमी आहेत.

यावेळी पोलिसांनी मयत प्रशांत कृष्णा चोरे याचा मृतदेह ॲम्बुलन्सने ससून हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे. इतर जखमी इसमाना जवळील भारती हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. येथे त्यांचावर उपचार सुरू आहे.

या अपघातात संस्कृती स्कूल उंदरी या शाळेत शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी MH-12-NX-2185 बस ला पण धडक लागून अपघात झाला या वेळी या बस मध्ये मोठ्या प्रमाणात विध्यार्थी बसून होते. यात अपघातात वाहन चालक किरकोळ जख्मी झाले असून सुदैवाने यात बसलेल्या विद्यार्थांना मार लागला नाही.



या अपघात अनेक वाहने नादुरुस्त झाली आहे. त्यात जवळपास 10 वाहन एकमेकाला धडक झाल्याचे माहिती मिळून येत आहे. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले.

Previous Post

कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी प्रयत्न करावे: डॉ. महेंद्र कल्याणकर

Next Post

मानवतेला काळीमा फासणाऱ्या मणिपुर घटनेच्या निषेधार्थ सावनेर येथे सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मानवतेला काळीमा फासणाऱ्या मणिपुर घटनेच्या निषेधार्थ सावनेर येथे सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा.

मानवतेला काळीमा फासणाऱ्या मणिपुर घटनेच्या निषेधार्थ सावनेर येथे सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In