Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

कळमेश्वर तेथे स्वतंत्र दिना निमित्त शव वाहिनीचे लोकार्पण, जेष्ठ नागरिक संघटनेच्या मागणीला यश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 18, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
कळमेश्वर तेथे स्वतंत्र दिना निमित्त शव वाहिनीचे लोकार्पण, जेष्ठ नागरिक संघटनेच्या मागणीला यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ नागपुर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हात गेल्या अनेक वर्षापासून कळमेश्वर ब्राह्मणी शहरातील नागरिकांकरिता शव वाहिनीचे नितांत गरज होती कळमेश्वर ब्राह्मणी पालिका हद्दीतील जवळपास 40 हजार लोकसंख्या असून ब्राह्मणी येथे स्मशानभूमीची योग्य व्यवस्था नसल्याने कळमेश्वर नागपूर मार्गावरील सुसज्ज स्मशान भूमी कडे जाण्याकरिता जवळपास तीन किलोमीरवर मृतकांच्या कुटुंबीयांना पायी जाव लागत लागते. त्यामुळे नागरिकाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने अनेकदा निवेदन दिली त्यात त्यांना यश येऊन अखेर स्वातंत्र्यदिनी नागरिकांच्या सेवेत शव वाहिनी दाखल झाली या शेववाहिचे थाटात लोकार्पण करण्यात आले.

यावेळी कळमेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी रामेश्वर पडांगळे उपस्थित होते त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा बगडे, माजी नगरसेवक महादेव ईखार, प्राध्यापक हरिभाऊ शेंडे, मेघराज नवले, काशिनाथ चिमूरकर, मोहम्मद शेख, आराम धनगरे, अरुण धोटे, शेंडे, कृष्णा ज्ञानेश्वर गुंळादे, लता वैद्य,मनोहर राऊत, उमादेवी गौतम, पालिका कर्मचारी ओमकार घुमले, अनिल धोटे, विजय मस्के, पूजा जाधव, संतोष गुरवकर आदींची उपस्थिती होती

Previous Post

विना नंबरच्या मोटरसायकलवर परतूर पोलिसांची धडक कारवाई, विना नंबरच्या १८ मोटरसायकल केल्या जप्त.

Next Post

दरोडा जबरी चोरी व घरफोडी चोरी करणारा १४१२ के. आर. टोळीच्या प्रमुखास त्याचे साथिदारासह दरोडा विरोधी पथकाने केले अटक ०१ दरोडा व ०५ घरफोडीचे गुन्हे उघड करून १८७ ग्रॅम सोने, ०१ गावठी पिस्त्ल तसेच ०२ जिवंत काडतूस व कार असा १२,११,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

मनवेल शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In