Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

बाळापुर: स्वातंत्र्य दिनानिमित्त अशोका फाउंडेशन व डायमंड हॉस्पिटल यांच्या वतीने रक्तदान व रक्त तपासणी शिबिर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 20, 2023
in अकोला, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बाळापुर: स्वातंत्र्य दिनानिमित्त अशोका फाउंडेशन व डायमंड हॉस्पिटल यांच्या वतीने रक्तदान व रक्त तपासणी शिबिर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- बाळापुर शहर मध्ये 15 ऑगस्ट रोजी 76 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त अशोका फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व डायमंड हॉस्पिटल यांच्या वतीने रक्तदान शिबिर व रक्त तपासणी शिबिर मोठ्या प्रमाणात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून धोबी समाजाचे ज्येष्ठ नेते प्रमोद डंबेलकर यांच्या हस्ते रिबीन कापून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष जम्मू शेठ नगरसेवक डॉ. फैयाज, नगरसेवक जाहीर हुसेन, आरपीआय नेते प्रकाश तायडे, शिवसेना नेते आनंद बंजारे, वंचित बहुजन आघाडी नेते गुलाब उमाळे, संजू उमाळे, डॉ मुजमबिल जुबेर फेज जावेद, डॉ. मुदस्सीर अहमद खान, डॉ सय्यद बरकत अली, गणेश सुरजुसे, जयराम सोनवणे, धनराज शिवलकर, विनोद शिरसाट, तनवीर अहमद, अयाज खान, नागेश वानखडे, मनीष तायडे, भूषण पातोडे, संघपाल अवचार, नागेश वानखडे, दशरथ अवचार, सतीश सरदार, बाबाराव अवचार, रत्नदीप तिडके व समता नवयुवक मंडळ कासारखेड समस्त मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम डायमंड हॉस्पिटल व अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

सिंदी रेल्वे नगर पालिकेच्या वाढीव टॅक्स प्रकरणी 22 ऑगस्टला चक्का जाम आंदोलन, हजारो नागरिक होणार सहभागी.

Next Post

सिंहगड रोड पोलीसांची उलेखनिय कामगिरी ! दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीच्या अवळल्या मुसक्या

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिंहगड रोड पोलीसांची उलेखनिय कामगिरी ! दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीच्या अवळल्या मुसक्या

सिंहगड रोड पोलीसांची उलेखनिय कामगिरी ! दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीच्या अवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In