Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हे शाखेकडून १,१६,७४०००/- रु किचा ०५ किलो ८१६ ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ जप्त करुन परराज्यातील तिघांना कोंढवा परिसरातुन केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 21, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखेकडून १,१६,७४०००/- रु किचा ०५ किलो ८१६ ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ जप्त करुन परराज्यातील तिघांना कोंढवा परिसरातुन केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020791626

अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ गुन्हे शाखा पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता तसेच अमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन जास्तीत जास्त अमली पदार्थ तस्कर यांचे विरुध्द माहिती काढुन कारवाई करणे बाबत दिलेले सुचना व आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १७-०८-२०२३ रोजी कोंढवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना माहिती मिळाली की, पुणे गोकुळनगर येथील लेन नंबर १ मधुन कात्रज कोंढवा रोडकडे जाणारे – स्नेहदत्त बिल्डींग जवळ एक इसम अफिम हा अंमली पदार्थ विक्री करीत आहे, अशी माहिती मिळाल्याने त्याबाबत कायदेशिर सोपस्कार पार करून छापा कारवाई केली असता इसम नामे सुमेर जयरामजी विष्णोई, वय ५० वर्षे, रा. धनराज देवकाते, सर्व्हे नंबर ४८/२, गोकुळनगर, लेन नं. १, शिवप्रतिष्ठान चौक, कात्रज कोंढवा रोड, कोंढवा बुद्रुक, पुणे मुळ रा. जयराम अंन्दनियोकी दानिया, हनुमानसागर, तहसिल बावडी, जि. जोधपुर राज्य राजस्थान हा त्याचे ताब्यात ६४,४९,०००/- रु.चा ऐवज त्यामध्ये कि रु ६४,२८,०००/- चा ०३ किलो २१४ ग्रॅम आफिम हा अमली पदार्थ विक्री करता जवळ बाळगताना मिळुन आला आहे. त्याचे विरुद्ध कोंढवा पो स्टे येथे गु.र.नं. ८४१ / २०२३, एनडीपी एस. अॅक्ट ८ ( क ), १७ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सहा. पो. निरीक्षक, शैलजा जानकर अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे हया करीत आहेत. आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.

सदर गुन्हयाचे तपासात आरोपींने सदरचा अफिम हा अंमली पदार्थ त्याचे साथीदार ०२. चावडसिंग मानसिंग राजपुत, ०३ लोकेंद्रसिह महेंद्रसिंह राजपुत, यांचेकडुन आणला असुन आणखी अफिम या अंमली पदार्थांचा साठा त्याचेकडे असल्याचे सांगितल्याने त्याबाबत गुन्हयाचे तपास अधिकारी सहा. पो. निरीक्षक श्रीमती शैलजा जानकर यांनी तपास करून नमुद दोघांना अटक करुन त्यांचेकडुन ५२,२५,२०० चा ऐवज त्यामध्ये कि रु ५२,०४,०००/- चा ०२ किलो ६०२ ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ मोबाईल फोन असा जप्त करण्यात आला आहे.. अशा प्रकारे आरोपी नामे ०१. सुमेर जयरामजी बिष्णोई ०२ चावंडसिंग मानसिंग राजपुत ०३ लोकेंद्रसिंह महेंद्रसिंह राजपुत यांना गोकुळनगर कोंढवा परिसरातून ताब्यात घेवुन अटक करुन त्यांचेकडुन एकुण १,१६,७४०००/- रु चा ०५ किलो ८१६ ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ जप्त करून त्यांना जेरबंद करण्यात आले आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा.श्री. अमोल झेंडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, मा.सहा.पो. आयुक्त, गुन्हे १. पुणे श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्मण देंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, पाडुरंग पवार, सचिन माळवे सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, मनोजकुमार साळुंके, संदिप शिर्के, संदेश काकडे, नितेश जाधव, रेहाना शेख, योगेश मोहिते यानी केली आहे….

Previous Post

वर्धा सायबर पोलिस स्टेशनने तांत्रीक पद्धतीने तपास नागरिकांची फसवणुकीचा टोळीचा केला भांडाफोड, दोन आरोपीला ठोकल्या बेड्या.

Next Post

बल्लारपूर येथील गायत्री रामटेके यांची सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम कार्य केल्या बद्दल सन्मानित.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बल्लारपूर येथील गायत्री रामटेके यांची सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम कार्य केल्या बद्दल  सन्मानित.

बल्लारपूर येथील गायत्री रामटेके यांची सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम कार्य केल्या बद्दल सन्मानित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In