Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट येथे कुणबी व मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरीता मोफत कौशल्य विकास डिप्लोमा..

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 22, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, रोजगार, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे कुणबी व मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरीता मोफत कौशल्य विकास डिप्लोमा..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विद्यार्थ्यांनी 21 व्या शतकात रोजगाराभिमुख होण्याकरीता कौशल्य निर्मीती करणे ही काळाची गरज – प्रमोद कुंभारे

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- कौशल्य विकास व रोजगाराभिमुख संगणक डिप्लोमा प्रशिक्षण कार्यक्रम निशुल्क (मोफत) राबविण्यात येत असून हिंगणघाट तालुक्यातील कुणबी व मराठा या लक्षित गटाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन क्रिएटिव्ह कंप्युटर एज्युकेशन हिंगणघाटचे संचालक श्री प्रमोद कुभारे यांनी केले आहे.

छञपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील कुणबी, मराठा, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थीक प्रगती करीता महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात “संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास” कार्यक्रमा अंतर्गत ६ महीन कालावधीचा CSMS – DEEP कौशल्य विकास व रोजगाराभिमुख संगणक डिप्लोमा प्रशिक्षण कार्यक्रम निशुल्क (मोफत) राबविण्यात येत असून हिंगणघाट तालुक्यातील कुणबी व मराठा या लक्षित गटाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वातंञ्याच्या अमृत महोत्स्वी वर्षा निमीत्य जि.प. उच्च प्राथमिक शाळा, किनगाव येथे झालेल्या ग्रामसभेत क्रिएटिव्ह कंप्युटर एज्युकेशन, हिंगणघाटचे संचालक श्री प्रमोद कुभारे यांनी केले आहे.

या अभ्यासक्रमात विद्यार्थ्याना इंग्रजी संवाद कौशल्य (स्पोकन इंग्लिश), व्यक्तीमत्व विकास व इंटरव्हयु कौशल्य, कार्यालईन कामकाजाचे आयटी कौशल्य, इंटरनेट कौशल्य करणे अनिवार्य असुन 21व्या शतकात रोजगारक्षम होण्याकरीता लागणारे टॅली, एक्सेल, ॲडवान्स टॅली, ॲडवान्स एक्सेल, वेब डिझायनिंग, गाफिक डिझायनिंग, मोबाईल ॲप डेवलपमेंट, बँर्कीग फायनानसिंयल सर्वीसेस ॲन्ड इंन्शोरंस, रिटेल मॅनेजमेंट, हार्डवअर ॲन्ड नेटवकींग, डीजीटल फ्रिलान्सींग यापैकी नोकरी मिळविण्यास आवश्यक असलेले कुठलेही आणखी दोन ऐच्छिक अभ्यासक्रम मोफत शिकायला मिळणार आहे. अभ्यासक्रम यशस्वीरीत्य पुर्ण केलेल्या विद्यार्थ्याना प्रत्येक विषयाचे वेगळ असे ४ प्रमाणपञ व अभ्यासक्रमाअंती CSMS-DEEP KLIC DIPLOMA पण मिळणार असून सारथी संस्थे मार्फेत रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण घेण्याकरीता लक्षीत गटातील पाञ उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे या संधीचा जास्तित जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक श्री कुंभारे यांच्या मार्फेत करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला किनगावचे संरपंच श्री. नारायणराव राऊत, उपसंरपंच विठ्ठलराव वानखेडे, श्री सयाम, शाळेचे मुख्याध्यापक श्री बुरघाटे सर, शाळेचे सर्व शिक्षक, ग्रामसेवक विनोद महाकाळकर, ग्रामपंचायत कर्मचारी राजु काळे, प्रभाकर येळणे, सारथी अभ्यासक्रमाचे लाभार्थी विद्यार्थी कुणाल जाधव, अनिकेत मोरणकर, कार्तीक गमे गावातील नागरीक व शाळेतील विद्यार्थी बहुसख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक श्री कामडी सर यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक श्री बेसेकर सर यांनी मानले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे 83 व्या दिवशी काळे रिबीन हाताला बांधून आंदोलन.

Next Post

संपूर्ण भारतीय समाजात पुरोगामी बदल घडून आणण्यासाठी पुरोगामी प्रबोधन चळवळीला आर्वी येथून सुरुवात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
संपूर्ण भारतीय समाजात पुरोगामी बदल घडून आणण्यासाठी पुरोगामी प्रबोधन चळवळीला आर्वी येथून सुरुवात.

संपूर्ण भारतीय समाजात पुरोगामी बदल घडून आणण्यासाठी पुरोगामी प्रबोधन चळवळीला आर्वी येथून सुरुवात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In