Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरी तालुक्यातील प्रसिध्द असलेल्या आलापली येथील नागमाता मंदिर येते नागपंचमी निमीत्तने महाप्रसाद वितरण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 22, 2023
in गडचिरोली, धर्म, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
अहेरी तालुक्यातील प्रसिध्द असलेल्या आलापली येथील नागमाता मंदिर येते नागपंचमी निमीत्तने महाप्रसाद वितरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार, प.स.समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील प्रसिध्द असलेल्या आलापली जवळील नागमाता देवस्थान येते नागपंचमी ला दरवर्षी हज़ारों भाविक दर्शनासाठी येत असतात, तसेच श्रावणमासच्या पहिला सोमवार असल्याने नागमातेच्या पूजा अर्चान करून भाविकांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. अजयभाऊ कंकडालवार व त्यांची अर्धांगीनी माजी उपसभापती सौ. सोनालीताई कंकडालवार व त्याच्या आप्त परिवाराकडुन स्व.रामयाजी कंकडालवार यांच्या स्म्रुती प्रित्यर्थ महाप्रसाद वितरण करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष श्री. अजय कंकडालवार त्यांची अर्धांगीनी माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार, आई श्रीमती मंदाताई कंकडालवार, युवराज अजय कंकडालवार, विराज अजय कंकडालवार, ऋतुराज वैभव कंकडालवार, विद्वि वैभव कंकडालवार त्यासोबत अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे, माजी जि. प. सदस्य अजय नैताम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी जिल्हा परिषद सदस्या कु. सुनीता कुसनाके, राजाराम ग्रामपंचायतचे माजी सदस्या सौ.सपना तलांडे, नागपंचमी निमित्य आलेले भक्त गण तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

Previous Post

बल्लारपुर: बाइक दुर्घटना में दो गंभीर में से एक कि हुई मौत, दूसरा हैदराबाद के लिए रेफर.

Next Post

अस्तगावात देशासाठी अहोरात्र झटत असणाऱ्या सैनिकांसाठी ‘एक राखी उपक्रम’

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अस्तगावात देशासाठी अहोरात्र झटत असणाऱ्या सैनिकांसाठी ‘एक राखी उपक्रम’

अस्तगावात देशासाठी अहोरात्र झटत असणाऱ्या सैनिकांसाठी 'एक राखी उपक्रम'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In