Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

शासकीय तंत्रनिकेतन आर्वी द्वारा संचालित सामूहिक विकास योजनेअंतर्गत प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 23, 2023
in तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, रोजगार, वर्धा, विदर्भ
0 0
0
शासकीय तंत्रनिकेतन आर्वी द्वारा संचालित सामूहिक विकास योजनेअंतर्गत प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- भारत सरकार पुरस्कृत शासकीय तंत्रनिकेतन आर्वी द्वारा संचालित सामूहिक विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजू युवक- युवतींना विनामूल्य कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मागील वर्षी सत्र 2022 ते मार्च 2023 या कालावधीत विविध विस्तार केंद्राअंतर्गत संबंधित विषयांचे तज्ञ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी विस्तार केंद्र अंतरडोह पुनर्वसन आर्वी येथे शासकीय तंत्रनिकेतन आर्वीचे प्राचार्य तथा योजनेचे मुख्य समन्वयक डॉ. एम ए अली यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

यावेळी त्यांनी सांगितलं की कौशल्य विकसित मनुष्यबळ आज देशाची गरज असून आज प्रत्येकाने आपल्या अंगी कौशल्य विकसित केले पाहिजे व आत्मसात केलेलं कौशल्य स्वतःचा व्यवसाय उभारणीसाठी उपयोगी ठरू शकेल. त्यामुळे स्वयंरोजगार उपलब्ध होऊन आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्णत्वास जाऊ शकेलं असे विचार त्यांनी मांडले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून यंत्र अभि. विभागप्रमुख प्रा. एस एस मून, यंत्र अभि प्रा. बोरुडकर, योजनेचे समन्वयक विद्युत अभि. प्रा.पाटील, ग्रामपंचायत सचिव श्रीमती मंगाम होत्या.

या कार्यक्रमाकरिता विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती त्यामध्ये काही प्रशिक्षणार्थींनी आपली मनोगते व्यक्त करत प्रशिक्षकांचे तसेच शासकीय तंत्रनिकेतन आर्वी चे आभार मानले. उपस्थित प्रशिक्षणार्थींना अतिथींच्या हस्ते संबंधित विषयाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आणि राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनात योजनेचे सल्लागार श्री आर आर माकोडे, कनिष्ठ सल्लागार श्री व्हीं ए काळे, प्रशिक्षिका श्रीमती गावंडे , प्रशिक्षिका श्रीमती टाकोणे यांचे सहकार्य लाभले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस सह विविध पक्षातील अनेकाचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.

Next Post

सिंदी रेल्वेतील रखडलेल्या पुलाचे काम त्वरित सुरू करा, नगर परिषद सिंदी रेल्वे येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिंदी रेल्वेतील रखडलेल्या पुलाचे काम त्वरित सुरू करा, नगर परिषद सिंदी रेल्वे येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या.

सिंदी रेल्वेतील रखडलेल्या पुलाचे काम त्वरित सुरू करा, नगर परिषद सिंदी रेल्वे येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In