Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात महिला शिक्षकेने केला 3 वर्षाच्या विद्यार्थीनीवर अत्याचार, कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 25, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात महिला शिक्षकेने केला 3 वर्षाच्या विद्यार्थीनीवर अत्याचार, कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

स्नेहल ससाणे पुणे शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- मागील काही काळापासून लहान मुलांवर अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. शाळेतील शिक्षकांद्वारे पण लैंगिक शोषण करण्यात येत असल्याच्या संतापजनक घटना पण घडत असल्याने आज मुल खरच सुरक्षित आहे काय हा प्रश्न पालकांना पडला आहे. अशीच एक संतापजनक घटना शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून समोर आली आहे.

पुणे शहरातील एका शाळेत 3 वर्षीय विद्यार्थीनीसोबत महिला शिक्षिकेने अश्लिल कृत्य केल्याचा प्रकार घडला. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार पालकाची 3 वर्षाची मुलगी कोथरूड परिसरातील एका शाळेत शिक्षण घेते. मुलीने शाळेतून घरी आल्यानंतर शिक्षिकेविरोधात आपल्या वडिलांकडे तक्रार केली. ज्यामध्ये तिने ‘अंजना टीचर शाळेत केस ओढतात, गालगुच्ची घेतात, हात कापू का, तुला मेणबत्तीचे चटके देईन, आणि घरच्यांना सांगायचे नाही’, असे म्हणत असल्याचे सांगितले. मुलीच्या तक्रारीनंतर पालकांनाही धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत संबंधित महिला शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, कोथरूड पोलीस ठाण्यात 40 वर्षीय शिक्षिके विरोधात भादंवि 323, 506, ज्यूवेनाईल जस्टीस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याबाबतचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

चांद्रयानची ऐतिहासिक मोहिम यशस्वी करण्याच्या सहभागात हिंगणघाटची कोमलता.

Next Post

नागपुर मनपाच्या कारवाईने त्रस्त झालेल्या दुकानदाराने अधिकाऱ्यासमोर केलं नग्न आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर मनपाच्या कारवाईने त्रस्त झालेल्या दुकानदाराने अधिकाऱ्यासमोर केलं नग्न आंदोलन.

नागपुर मनपाच्या कारवाईने त्रस्त झालेल्या दुकानदाराने अधिकाऱ्यासमोर केलं नग्न आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In