Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

रत्न विद्यानिकेतन व बन्सीलाल कटारिया हायस्कूल, हिंगणघाट येथील टेबल टेनिस संघाची विभागीय स्पर्धेकरिता निवड.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 25, 2023
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
रत्न विद्यानिकेतन व बन्सीलाल कटारिया हायस्कूल, हिंगणघाट येथील टेबल टेनिस संघाची विभागीय स्पर्धेकरिता निवड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांचे द्वारा जिल्हा क्रीडा संकुल वर्धा, येथे दिनांक २४ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या. शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत श्री. वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ, हिंगणघाट द्वारा संचालित रत्न विद्या निकेतन व बन्सीलाल कटारिया हायस्कूल, हिंगणघाट च्या 14 वर्षे वयोगटा मध्ये कुमारी योगिनी डफाडे, अनोखी थुल इयत्ता ८ वी मान्यता पोटरकर, साक्षी पांडे, पायल गुजराती इयत्ता ७ वी तसेच, १७ वर्षे वयोगटात इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेल्या कुमारी एकवीरा कोसुरकर, गौरी तळवेकर, लीना डुडूरकर, श्रावणी आंबुलकर, व पलक कोचर यांनी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट अशी कामगिरी दाखविली व यश संपादन करून आपल्या शाळेला नावलौकिक मिळवून दिला. व विभागीय टेबल टेनिस स्पर्धेकरिता आपले स्थान कायम केले.

या यशाबद्दल संस्थाध्यक्ष भागचंदजी ओस्तवाल, उपाध्यक्ष विनयजी लोढा, सचिव हेमंतकुमार ओस्तवाल, कोषाध्यक्ष राजेंद्रजी सिंघवी, सदस्य राजेशजी कोचर, डॉ. लोकेश ललवानी, हेमंत चोरडिया, महेंद्र कासवा, महेंद्रकुमार कटारिया, सौ. राजमती कटारिया व श्रीमती. चंद्रकांतादेवी कटारिया यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. हे यश संपादन करण्याकरिता क्रीडा शिक्षक अतुल झाडे यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच, शाळेचे मुख्याध्यापक अजयकुमार यादव यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. या यशाबद्दल शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

दुर्बल व निराधार कुटुंबातील रुग्णांसाठी निशुल्क वैद्यकीय साहित्य वाटप, नारायण सेवा मित्रपरिवारचा सेवाभावी उपक्रम.

Next Post

वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील प्रवासी बस चालकांसाठी नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील प्रवासी बस चालकांसाठी नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील प्रवासी बस चालकांसाठी नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In