Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी मुलाखत व पुनर्गठन कार्यकारणीची बैठक संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 28, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी मुलाखत व पुनर्गठन कार्यकारणीची बैठक संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील पुढील येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुका व शहर संघटन बांधण्याकरिता कार्यकारणीच्या मुलाखती वर्धा जिल्हा प्रभारी इंजि. बंडूभाऊ नगराळे यांनी विश्रामगृहात घेतल्या.

वंचित बहुजन आघाडी आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे प्रामाणिक पने कार्य करत असलेल्या कार्यकर्त्यांना विविध पद देऊन अजून जोमाने कार्य करण्याला प्रेरित करण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला विशेष उपस्थिती म्हणून किशोर खैरकार पूर्व विदर्भ समन्वय समिती सदस्य, मंगलाताई कांबळे महिला जिल्हा अध्यक्ष, कुणाल वासेकर जिल्हा उपाध्यक्ष, स्वप्निल येसम्भरे युवा जिल्हा महासचिव, रवी कांबळे युवा तालुका अध्यक्ष उपस्थित होते.

या प्रसंगी अजय डांगरे, सिद्धार्थ जामनकर,लोमेश बोबडे, सुमित सोगे, विशाल कुंभारे, नाझिम खा पठाण, ललित धनविज, गजानन जारोंडे, संजय जामणकर, प्रशांत मेश्राम, आकाश साबळे, सुरेश बुरड, प्रभाकर सुखदेवे, नितीन इंदूरकर, विशाल शेंडे, कमलेश उमरे, बंटी रंगारी, मनोज भगत, अश्वजित भगत, राष्ट्रपाल लोहकरे, प्रशांत मांडवे, गजानन राजुरकर, रवींद्र सोनकूसरे, राजेश रापकर, चंद्राभान बुरबुरे, मंगेश मानवटकर, कैलास खोब्रागडे, राजू धाबर्डे, गुणवंत महाकाळे, गजानन पाझारे, लीलाधर तामगाडगे, प्रकाश सुटे, पंखज भगत, प्रकाश चौधरी, कांतीलाल देवढे, मुकेश मुणेश्वर, प्रेमदास सूर्यवंशी, हरिश्चन्द्र कांबळे, राहुल लोहकरे, राजकुमार वाघमारे, हर्षल पाटील, प्रशांत ढेपे या इच्छुक कार्यकर्त्यांनी स्वतः तोंडी मुलाखती दिल्या.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पूर्व विदर्भ अध्यक्ष पदी डॉ सुरेखा देशमुख यांची नियुक्ती.

Next Post

हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे ९० व्या दिवशी काळे पेले हातात घेऊन आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे ९० व्या दिवशी काळे पेले हातात घेऊन आंदोलन.

हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे ९० व्या दिवशी काळे पेले हातात घेऊन आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In