Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

मुंबईत इमारत कोसळली दोन जणांचा दबून मृत्यू, चार जणांना वाचवण्यात यश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 3, 2023
in अपघात, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबईत इमारत कोसळली दोन जणांचा दबून मृत्यू, चार जणांना वाचवण्यात यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महानगराच्या भिवंडी येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. येथील गौरीपाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दोन मजली इमारत कोसळल्याची. या भीषण दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

गौरीपाडा परिसरात एक दोन माळ्याच्या इमारतीच्या मागील बाजूचा भाग पूर्णतः कोसळला आहे. ज्यामध्ये अनेक जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तातडीने भिवंडी अग्निशमाक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरु केलं. इमारतीच्या ढिगार्‍याखाली सहा जण अडकल्याचे निष्पन्न झाले. यापैकी चार जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले तर दोन जणांचा या ढिगार्‍याखाली दबून मृत्यू झाला. या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरात असलेल्या या इमारतीला 40 ते 45 वर्ष पूर्ण झाली आहेत. भिवंडी महानगरपालिकेच्या वतीनं या इमारतीला दोन वेळा नोटीस देखील आला होता अशी माहिती मनपा अधिकाऱ्याकडून देण्यात आली. या दुर्घटनेसंदर्भात मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी सांगितले की, ही अतिशय दुखद घटना असून या इमारतीचे स्ट्रक्चर कसे कोसळले याची चौकशी करण्यात येईल आणि यामध्ये जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नागपुरात न्यायाधीशांला चक्क 15 लाखाच्या खंडणीसह जीवे मारण्याची धमकी.

Next Post

नागपूर में बहन और जीजा बना हैवान, रक्षाबंधन के दिन दीमाख से कमजोर छोटे भाई पर ढाई हैवानियत।

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर में बहन और जीजा बना हैवान, रक्षाबंधन के दिन दीमाख से कमजोर छोटे भाई पर ढाई हैवानियत।

नागपूर में बहन और जीजा बना हैवान, रक्षाबंधन के दिन दीमाख से कमजोर छोटे भाई पर ढाई हैवानियत।

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In