Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयातील 24 वर्षीय डॉक्टराची वस्तीगृहातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 5, 2023
in क्राईम, भंडारा/गोंदिया, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयातील 24 वर्षीय डॉक्टराची वस्तीगृहातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शिकवू डॉक्टर भूषण विशाल वाढोणकर वय २४ वर्ष याने वस्तीगृहातीत केली आत्महत्या.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंदिया:- येथून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील शिकणाऱ्या डॉक्टरने आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हात एकच खळबळ माजली आहे. शिकवू डॉक्टर भूषण विशाल वाढोणकर वय २४ वर्ष याने वस्तीगृहातीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

गोंदिया जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटरशिप करत असलेला भूषण विशाल वाढोणकर वय 24 वर्ष, रेल्वे चांदूर अमरावती जिल्हा येथे राहणारा हा विद्यार्थी गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहात वास्तव्याला होता. इमारत क्रमांक 7 मध्ये तिसऱ्या माळ्यावर डी 31 क्रमांकाच्या रूममध्ये राहत होता. सकाळी आपली ड्युटी करून सायंकाळी रूम वर आला. रूममध्ये रहाणारा सहकारी हा रात्रीची ड्युटी असल्याने आपल्या ड्युटीवर गेला. सकाळी 8 वाजेपर्यंत रुम सहकाऱ्याने त्याला कॉल केला. मात्र, कॉलचा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी रूमच्या बाजूला असलेल्या रूममध्ये राहणाऱ्यांना कॉल केले. त्यांनी रूम मध्ये जाऊन बघितले असता. भूषण याने सीलिंग पंख्याला दोराने गळफास घेतला असल्याचे आढळून आले. ही घटना सकाळी 8.30 ला उघडकीस आली. याची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली आहे.

घटनेच गांभीर्य ओळखून पोलीस अधिकारी तडकाफडकी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना सीलिंग पंख्याला दोराने गळफास घेतला असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह काढून शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

संत निरंकारी मिशन हिंगणघाट द्वारा आयोजित रक्तदान शिविर में 91 रक्तदाताओं ने रक्तदान किया.

Next Post

उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप करत हिंगणघाट मधील माजी नगरसेवकासह अनेकांनी केले शिवसेनेला जय महाराष्ट्र, शिवसेनाला मोठे खिंडर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप करत हिंगणघाट मधील माजी नगरसेवकासह अनेकांनी केले शिवसेनेला जय महाराष्ट्र, शिवसेनाला मोठे खिंडर.

उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप करत हिंगणघाट मधील माजी नगरसेवकासह अनेकांनी केले शिवसेनेला जय महाराष्ट्र, शिवसेनाला मोठे खिंडर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In