Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा जिल्हात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 6, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा जिल्हात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- समुद्रपूर वन क्षेत्रातील ताडगाव भागातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे एका शेतकऱ्याचा आज वाघाने फडशा पाडला. गोविंदा लहानू चौधरी वय 62 वर्ष हे गावालगत असलेल्या शेतात काम करीत होते. त्याच वेळी त्यांचावर वाघाने हल्ला केला. त्यांना फरफटत दोनशे मीटर अंतरावर नेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बंडू वाघ व प्रदीप दडमाल यांनी प्रत्यक्ष बघितली. त्यांनी माहिती दिल्यावर वन अधिकारी घटनास्थळी पोहचले. तेव्हा मृत शेतकऱ्याच्या मानेवर दाताचे घाव दिसून आले. सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार यांनी पंचनामा केला.

चंद्रपूर जिल्हासह आता वर्धा जिल्हात वाघाचे मुक्त वावर दिसून येत आहे. एक व्यक्तीवर वाघाने हल्ला केल्या नंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने पाऊले उचलावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास २५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. त्यानुसार वारसदार पत्नी चंद्रकला गोविंदा चौधरी यांना तत्काळ १० लाख रुपयाचा धनादेश प्रथम देण्यात आला. आता या वाघाचा शोध घेण्यासाठी ‘कॅमेरा ट्रॅप’ लावण्यात आले आहे. तसेच गस्तीपथकाद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. या घटनेमुळे समुद्रपूर येथील वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गावकरी संतप्त झाले आहे, तर वनरक्षक यांचे तत्परतेबद्दल कौतुक होत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

५० लाखांची खंडणी मागणा-या व खुनाच्या गुन्ह्यातील पॅरोल रजेवर असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास केले जेरबंद

Next Post

नागपुर: डिजिटल मीडियाचे लवकरच शहरात मोठे प्लॅटफार्म, रविभवन येथे मॅरेथॉन बैठकीत झाला निर्णय.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर: डिजिटल मीडियाचे लवकरच शहरात मोठे प्लॅटफार्म, रविभवन येथे मॅरेथॉन बैठकीत झाला निर्णय.

नागपुर: डिजिटल मीडियाचे लवकरच शहरात मोठे प्लॅटफार्म, रविभवन येथे मॅरेथॉन बैठकीत झाला निर्णय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In