Monday, May 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट लुटपाठ करण्याचा तयारीत असलेल्या चौघांना हिंगणघाट पोलीसांनी ठोकल्या बेड्या, दोघ फरार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 6, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट लुटपाठ करण्याचा तयारीत असलेल्या चौघांना हिंगणघाट पोलीसांनी ठोकल्या बेड्या, दोघ फरार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस या गुन्हेगारांवर कशा वचप निर्माण करेल हे बघावे लागेल. त्यात पोलिसांना मुखबीराचा मिळालेल्या माहितीवरून लुटपाठ करण्याचा तयारीत असलेल्या चौघांना पोलीसांनी केली अटक. दोन जण पसार झाले आहे अटकेत असलेल्या दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

वर्धा रोडवरील वेळा गावाजवळ एक पांढऱ्या रंगाची टाटा सफारीमध्ये गाडी मध्ये चार इसम संशहित हालचाली करत असल्याचे दिसल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना लुटण्याच्या तयारीत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांच्याजवळ घातक शस्त्रे असल्याचे कळले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. वर्धा रोडवरील वेळा येथील बंद असलेल्या साखर कारखान्या जवळ झुडपाच्या मध्ये असलेली पांढऱ्या रंगाची टाटा सफारी गाडी त्यांच्या निदर्शनास आली. नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली असता चार आरोपी पोलिसांच्या हाती लागले तर दोन जण तेथून फरार झाले.

पोलिसांनी गाडी व आरोपींची झडती घेतल्यावर त्यात त्यांच्याजवळ तलवार व चाकूसारखे घातक शस्त्र, मिरची पावडर, चार दुपट्टे, रस्सा असे साहित्य मिळून आले. पोलिसांनी चार
संशयितांना अटक केली. त्यात अमित दिलीपराव महाकाळे वय २३ रा. संत कबीर वार्ड, विकी विनोदराव डाखोरे वय २५ रा. संत तुकडोजी वार्ड, सौरभ सुनील तामगाडगे वय २५ रा. नांदगाव, अमजद अन्वर खान पठाण वय ३८ रा. संत तुकडोजी वार्ड असे चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Previous Post

हिंगणघाट शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था दूर न झाल्यास निद्रा आंदोलनाचा प्रहारचा इशारा.

Next Post

कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठलेल्या शुभांगी सिरसाट (विभाग नियंत्रक रा .प) अकोला यांची हकालपट्टी करा: उमेश इंगळे यांची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठलेल्या शुभांगी सिरसाट (विभाग नियंत्रक रा .प) अकोला यांची हकालपट्टी करा:  उमेश इंगळे यांची मागणी.

कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठलेल्या शुभांगी सिरसाट (विभाग नियंत्रक रा .प) अकोला यांची हकालपट्टी करा: उमेश इंगळे यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In