Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे व सागर टाके यांनी दिली हिंगणघाटचे उद्योगपती आचल थूल यांच्या कार्यालय व सीएनजी प्रोजेक्टला भेट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 7, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे व सागर टाके यांनी दिली हिंगणघाटचे उद्योगपती आचल थूल यांच्या कार्यालय व सीएनजी प्रोजेक्टला भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे व सामाजिक कार्यकर्ते सागर टाके यांनी दिली हिंगणघाट येथील उद्योगपती आचल थूल यांच्या कार्यालय व सीएनजी प्रोजेक्टला भेट. दिली ते हिंगणघाट येथे आले असताना ही भेट दिली.

हिंगणघाट शहरातील युवा उद्योगपती आचल थूल यांचे सुरू असलेले भारतामध्ये प्रथम तयार होत असलेल्या लसनपुर सीएनजी प्रोजेक्ट व हिंगणघाट येथील बँकेला यावेळी भेट देण्यात आली. शेतकरी पुत्र असलेले आचल थूल यांनी शेत जमिनीतून पिकांमधून वेस्ट होत असलेल्या उत्पादनातून सीएनजी प्रोजेक्ट तयार करण्याच्या साठी अवघे कितीतरी कठीण परिश्रम केले आणि अंतता प्रोजेक्टच्या कार्याला सुरुवात केली. याकरिता हिंगणघाट येथे भेट देऊन प्रोजेक्ट बद्दलची माहिती तसेच सविस्तर चर्चा करण्यात आली येत्या काही महिने अंतर्गत भारतामध्ये यशस्वी एक प्रोजेक्ट तयार होऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे अशा समस्त औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्य करणे लोकांना रोजगार देणे मनमिळाव स्वभावाचे आचल यांचे प्रोजेक्ट यशस्वीरित्या सफल व्हावे हीच बुद्ध चरणी प्रार्थना करतो अशी यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

मॉन्टफोर्ड हायर सेकेंडरी स्कूल बामणी में शिक्षक दिन उत्साहपूर्ण माहौल में संपन्न.

Next Post

समुद्रपूर येथील ग्रामिण रुग्णालयाला १०० बेडसह उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवेदनाद्वारे मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
समुद्रपूर येथील ग्रामिण रुग्णालयाला १०० बेडसह उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवेदनाद्वारे मागणी.

समुद्रपूर येथील ग्रामिण रुग्णालयाला १०० बेडसह उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवेदनाद्वारे मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In