Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबईत देवदर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेवर दोन रिक्षा चालकांनी अतिप्रसंग…

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 9, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबईत देवदर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेवर दोन रिक्षा चालकांनी अतिप्रसंग…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथील डोंबिवली येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. देवदर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेवर दोन रिक्षा चालकांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने गस्तीवर असणाऱ्या मानपाडा पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगवधान व धाडसामुळे महिलेचा जीव वाचला असून दोन्ही या दोन्ही नराधम रिक्षा चालकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

प्राप्त माहितीनुसार डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव परिसरात राहणाऱी एक महिला शुक्रवारी संध्याकाळी खिडकाळेश्वर मंदिरात गेली होती. दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी की एका रिक्षात बसली. त्यात एक प्रवासी आधीच बसला हाेता. महिलेने रिक्षा चालकाला कोळेगावात जायचे असे सांगितले. परंतु रिक्षा चालकाने रिक्षा एका निर्जनस्थळाकडे वळवली. महिलेला संशय आल्याने तिने आरडा ओरडा केला.

मात्र शेजारी बसलेल्या प्रवाशाने शस्त्राचा धाक दाखवत महिलेला निर्जनस्थली नेले. याच दरम्यान गस्तीवर असणारे मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलिस बीट मार्शल सुधीर हसे आणि अतुल भोई यांना याचा संशय आला. दोघांनी या रिक्षाचा पाठलाग करत नराधमांना पकडले. यावेळी आरोपीने एका पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस सुधीर हसे हे गंभीर जखमी झाले.

मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश मदने हे घटनास्थळी दाखल झाले. दोघाही नराधमाना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी प्रभाकर पाटील हा रिक्षा चालवतो. तर त्याचा साथीदार वैभव तरे हा देखील रिक्षा चालक आहे. वैभव याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Previous Post

बल्लारपूर: वेकोली के सास्ती टाउनशिप में एक दिवसीय चर्चा सत्र व मार्गदर्शन शिविर संपन्न.

Next Post

सिंहगड रोड पोलीसांनी एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस विनापरवाना जवळबाळगणा-याला केली अटक

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिंहगड रोड पोलीसांनी एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस विनापरवाना जवळबाळगणा-याला केली अटक

सिंहगड रोड पोलीसांनी एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस विनापरवाना जवळबाळगणा-याला केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In