Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरी: लोहार समाजाला समाज मंदिर उपलब्ध करून द्या, लोहार समाज संघटना राजारामच्या वतीने निवेदनातुन मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 12, 2023
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
अहेरी: लोहार समाजाला समाज मंदिर उपलब्ध करून द्या, लोहार समाज संघटना राजारामच्या वतीने निवेदनातुन मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांच्या कडे मागणी.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांनी राजाराम खां दौऱ्यावर आले असताना राजाराम येथे माजी पालकमंत्री आत्राम यांच्या सभेत लोहार समाज संघटना राजारामच्या वतीने राजाराम येथे लोहार समाज मंदिर उपलब्ध करून देण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर संलग्नित लोहार समाज संघटना राजाराम खां. शाखे अंतर्गत राजाराम, खांदला, निमलगुडम, गुड्डीगुडम, नंदीगाव, पुसुकपली, कोडशेलगुडम, कमलापूर, मांड्रॉ, दामरंचा येथील समाज बांधव एकत्र येत असतात मात्र एवढी मोठी समाज एकत्रित होत असताना सामाजिक कार्यक्रम किंवा समाजाचा मेळावा पार पडताना बसण्याचे अनेक समस्या निर्माण होत आहे. यासाठी जागा किंवा इमारत भाड्याने घ्यावा लागतो त्या करिता लोहार समाज मंदिर गरजेचा आहे.

समाजाचा केंद्र स्थान म्हणजे समाज मंदिर असतो समाज मंदिर हे आपल्या समाजाचे अनेक समस्या दूर करणारी एक वास्तू आहे. लोहार समाज आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासला असून समाजाचा विकास करण्यासाठी समाज मंदिर आवश्यक आहे. महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम असो की समाजाच्या विकासाच्या चर्चा असो समाज एकत्रित आल्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही ही बाब लक्षात घेऊन लोहार समाज संघटना राजारामच्या वतीने शाखेचे मुख्य सल्लागार शंकर चंदनखेडे, तालुकाध्यक्ष प्रा. विनोद बावणे, विदर्भ संघटक ईश्वर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम यांना समाज मंदिर उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी आत्राम यांनी समाज एकत्रित होण्यास अडचणी निर्माण होत असल्यामुळे समस्याचे निराकरण लवकरच करू असे समाजाला आश्वासन दिले.

यावेळी निवेदन देताना अध्यक्ष रमेश बामनकर, उपाध्यक्ष राकेश कोसरे, साईबाबा बामनकर, कार्याध्यक्ष गोपाल चंदनखेडे, युवाध्यक्ष आशिष चंदनखेडे, सचिव दिलीप मेश्राम, कोषाध्यक्ष विश्वास मेश्राम, महिला अध्यक्ष रेणुका बामनकर, महिला सल्लागार अक्कुबाई बामनकर, मंगला बामनकर, देवाजी बामनकर, विठ्ठल बामनकर, सरिता बामनकर, विलास बामनकर, गंगाराम चंदनखेडे, अशोक बामनकर, सुनील बामनकर, रामबाई बामनकर, शोभा चंदनखेडे, नितेश चंदनखेडे तसेच नंदीगाव, निमलगुडम, गुड्डीगुडम, कमलापूर, खांदला, पुसुकपली, कोडशेलगुडम येथील समाज बांधव उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारा माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांना सन्मानपत्र प्रदान.

Next Post

सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In