Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

राष्ट्रीय कामगार महासंघ व बहुजन क्रांती महासंघाच्या एक दिवशीय धरणे आंदोलनला तथागत ग्रुप संघटनेच्या जाहीर पाठिंबा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 15, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
राष्ट्रीय कामगार महासंघ व बहुजन क्रांती महासंघाच्या एक दिवशीय धरणे आंदोलनला तथागत ग्रुप संघटनेच्या जाहीर पाठिंबा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील शिराळा तालुक्यातील या ठिकाणी तहसील कार्यालय समोर राष्ट्रीय कामगार महासंघाच्या व बहुजन क्रांती महासंघाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय धरणे आंदोलनाला राष्ट्रीय कामगार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश दाभाडे व एन डी गुरुजी पाटील यांचे तहसिल कार्यालयासमोर सुरु असलेल्या बांधकाम कामगार, रेशन धान्यापासुन वंचित असणारे नागरिक यांच्या न्याय हक्कासाठी एक दिवशीय धरणे आंदोलनच्या मागण्यासाठी याप्रसंगी समता पक्षाचे नेते व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक संदिपभाऊ गवई तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर पाठिंबा देण्यात आला..

यावेळी, राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भाऊ कांबळे, सांगली जिल्हा अध्यक्ष वैभव काळे, शिराळा तालुका अध्यक्ष कृष्णा कांबळे, सुर्यकांत कांबळे, संजय कांबळे आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी व सदस्य व महिला आघाडी उपस्थितीत होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्य कडून मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली.

Next Post

मेहकर लोणार विधानसभा मतदार संघासाठी आमदार की चे तिकिट संदिप गवई यांना जाहीर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मेहकर लोणार विधानसभा मतदार संघासाठी आमदार की चे तिकिट संदिप गवई यांना जाहीर.

मेहकर लोणार विधानसभा मतदार संघासाठी आमदार की चे तिकिट संदिप गवई यांना जाहीर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In