Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

सिरोंचात आढावा बैठकीत विज उपकेंद्र कामाचे स्थितीकड़े ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे लक्ष!

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 19, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
सिरोंचात आढावा बैठकीत विज उपकेंद्र कामाचे स्थितीकड़े ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे लक्ष!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सिरोंचात आढावा बैठकीत 33 के.व्ही.संदर्भात लक्ष वेधले होते. कारसपल्ली येथेही विज उपकेंद्र उभारण्यासाठी प्रस्तावित केले होते.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील विजेची समस्या हल्ल व्हावी यासाठी या क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी गत 24 आगष्ट रोजी सिरोंचा येथील आढावा बैठकीत 33/11 के.व्ही.संदर्भात लक्ष वेधले होते व कामाचे चक्र तीव्र गतीने फिरविले, त्यामुळे निविदा आणि अन्य प्रक्रिया युद्धपातळीवर राबवून कामाला खऱ्या अर्थाने दिशा दिले आहे.

अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील अहेरी, कमलापुर, पेरमिली, रेगुंठा व कारसपल्ली येथे 33/11 के.व्ही.विज उपकेंद्र उभारण्यात यावे यासाठी ना.धर्मराव बाबा आत्राम शर्थीचे प्रयत्न केले होते.प्रयत्नाला यशही आले असून सदरच्या कामाच्या यशस्वितेसाठी गंभीर व काळजीपूर्वक ना.धर्मराव बाबा आत्राम लक्ष घालुण आहेत.
आदिवासी उपयोजने अंतर्गत (TSP)सदरच्या कामांसाठी अंदाजीत किंमत 32 लक्ष रु. असून सध्यस्थितीत राज्यशासना तर्फे 13 कोटी रुपये विद्युत महावितरण कंपनीकडे वितरित केले आहे.
एकंदरीत राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील अहेरी, पेरमिली, रेगुंठा, कमलापुर, कारसपल्ली येथील 33/11 के.व्ही. विज उपकेंद्र त्वरित उभारुण या भागातील विजेची समस्या दूर करण्यासाठी विज उपकेंद्रासाठी कामाला मंजूरी, निधी उपलब्धता व कामाची खरी मुहूर्तमेढ़ रोवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Previous Post

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी साधला दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी संवाद, जवेली (बु) येथील शाळा व अंगणवाडीला भेट.

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसा निमित्त सावनेर शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा जाहिर सत्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसा निमित्त सावनेर शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा जाहिर सत्कार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसा निमित्त सावनेर शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा जाहिर सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In