Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

चंद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांचा आम आदमी पार्टीत मध्ये जाहीर प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 19, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांचा आम आदमी पार्टीत मध्ये जाहीर प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदुरकर कोरपना तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे उपाध्यक्ष त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वादाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला.

आम आदमी पार्टीचे राज्य संगठन सचिव भूषणजी ढाकुलकर, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या उपस्थितीत सरदार यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी ढाकुलकर यांनी सरदार यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले.

सरदार यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून त्यांना आता पुढे जाणे शक्य नव्हते. आम आदमी पार्टीची विचारसरणी त्यांना आवडते आणि त्यांना पक्षाच्या माध्यमातून लोकांसाठी काम करण्याची संधी मिळेल अशी त्यांना आशा आहे.त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांचे पक्ष प्रवेशामुळे जिल्हातील राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे उपाध्यक्ष त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांनी आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव भूषणजी ढाकूलकर तथा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या उपस्थितीत सरदार यांनी आम आदमी पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी सरदार यांनी आपल्या प्रवेशाच्या भाषणात सांगितले की, ते शरद पवार-अजित पवार यांच्यातील वादाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत आहेत. त्यांनी सांगितले की, आम आदमी पार्टी एक नवीन आणि आशादायी पर्याय आहे.

सरदार यांच्या प्रवेशाने आम आदमी पार्टीला मोठा दिलासा मिळाला आहे. सरदार हे जिल्ह्यातील एक प्रभावी नेते आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे आम आदमी पार्टीला जिल्ह्यात यश मिळण्याची शक्यता आहे. त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांच्या पक्षप्रवेशा वेळेस महानगर अध्यक्ष योगेश गोखरे जिल्हा सचिव संतोष दोरखंडे जिल्हा शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक बेरशेट्टीवार, महानगर सचिव राजू कुडे, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभैय्या, महानगर सह संघटन मंत्री सिकंद सागोरे, महानगर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, महानगर सहसचिव सुधीर पाटील, तब्बसूम शेख, पवन कुमार, जितेंद्र कुमार भाटिया व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

अख्ख्या चंद्रपुर जिल्ह्यात कुठेही नसलेली केंद्रीय स्वयंपाक गृह पध्दत फक्त बल्लारपूर मध्येच का?: आम आदमी पार्टी बल्लारपुर

Next Post

मुख्यमंत्री वैद्यकीय साहयता कक्षा कडुन रुग्ण सेवक उमेश इंगळे सन्मानित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुख्यमंत्री वैद्यकीय साहयता कक्षा कडुन रुग्ण सेवक उमेश इंगळे सन्मानित.

मुख्यमंत्री वैद्यकीय साहयता कक्षा कडुन रुग्ण सेवक उमेश इंगळे सन्मानित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In