पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- महिला आरक्षण बिल आता लोकसभेत मांडलं जाणार आहे. बिल पास झाल्यांतर महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे.अशी चर्चा सुरू आहे या महिला आरक्षण बिल मध्ये एस.सी आणि एस.टी च्या महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेले आहेत अशी माहिती माध्यमातून मिळाली त्याचप्रमाणे अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी देखील राखीव जागा ठेवण्यात यावे जेणे करून अल्पसंख्यांक समाजामधील महिलांना नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध होईल,अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभाग मा.राष्ट्रीय सरचिटणीस शेरआली शेख यांनी भारताचे पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्रजी मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महिला आरक्षण बिल आता लोकसभेत मांडलं जाणार आहे. बिल पास झाल्यांतर महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. अशी चर्चा सुरू आहे या महिला आरक्षण बिल मध्ये एस.सी आणि एस.टी च्या महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेले आहेत अशी माहिती माध्यमातून मिळाली त्याचप्रमाणे अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी देखील राखीव जागा ठेवण्यात यावे जेणे करून अल्पसंख्यांक समाजामधील महिलांना नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध होईल या मागणीचा गंभीरतेने विचार करून ही सदरील मागणी लवकरात लवकर मान्य करण्यात यावी

