Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 20, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. २२५/२०२३ भा.द.वि कलम ३७९ मधील फिर्यादी हे दिनांक – २०/०८/२०२३ रोजी संध्याकाळी ०७/३० वाजता सुमारास स्वारगेट एस.टी स्टॅन्ड येथे ठाणे येथे जाणा-या बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची सोन्याची दागिने असलेली पर्स चोरुन नेले आहे म्हणुन वरील प्रमाणे फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दाखल गुन्हयातील चोरीस गेले मालाचा व अज्ञात चोरटयाचा हददीमध्ये शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार सुजय पवार व संदीप घुले यांना त्यांचे बातमीदार मार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की, एक संशयित महिला स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे संशयितरित्या फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांनी आम्हास बातमीचा आशय सांगितला असता आम्ही कायदेशीर कारवाई करणेबाबत तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केल्याने सदर पथकाने स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे जावुन सापळा लावुन थांबले असता सदर महिला संशयितरित्या फिरत असल्याचे दिसुन आल्याने तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पो/अं सुजय पवार, संदीप घुले व महिला पोलीस अंमलदार काटे यांनी शिताफीने सदर महिलेस ताब्यात घेवुन त्यांना त्यांचा नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव हेमा अर्जुन शिंदे वय २५ वर्षे रा. श्रीराम थिएटरजवळ अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर. असे असल्याचे सांगितले त्यांचे कडे दाखल गुन्हयाबाबत तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा केलेबाबत कबुली दिल्याने त्यांना अटक करुन त्यांचेकडे अधिक तपास केला असता सदर आरोपीतांनी चोरी केलेले सोन्याचे दागिने लोणंद व अकलुज येथील सोनार दुकानदारांना विक्री केल्याचे सांगितल्याने सदरचा मुद्देमाल सदर ठिकाणी जावुन जप्त करण्यात आला आहे.

सदर अटक आरोपीतांकडे तपास करीत असताना तपासा दरम्यान सदर आरोपीतांने स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले एकुण ०७ गुन्हयातील चोरीस गेलेले एकुण १७० ग्रॅम (१७ तोळे) वजनाचे एकुण ८,५०,०००/- रू किंमतीचे सोन्याचे दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करुन एकुण ०७ गुन्हे उघड करुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सदरची कामगिरी ही मा. श्री. प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. स्मार्तना पाटील सो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, मा. श्री. नारायण शिरगांवकर सो सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, सहा. पोलीस उपनिरीक्षक मुकुंद तारु, व पो / अं १००५७ सुजय पवार, पो/अं १०१४७ संदीप घुले, पो/अं १००१६ शिवा गायकवाड, पो/ अं १००६२ फिरोज शेख, पो/ अं ९८२० अनिस शेख, पो/अं ८२३९ सोमनाथ कांबळे, पो/अं १००६८ रमेश चव्हाण, पो / अं ३५४१ प्रविण गोडसे, पो / अं ९९६३ दिपक खेंदाड, म.पो / १०९१५ होळकर म.पो / अं ९३२४ काटे यांनी एकत्र मिळुन केली आहे.

Previous Post

हडपसर तपास पथक व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ची दमदार कामगिरी ! वाहनचोरी करणाऱ्या आरोपीकडून १४ वाहने जप्त….

Next Post

येरवडा पोलीसांकडून पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी दरोडयाच्या गुन्हयाचा दोन तासात छडा ५ आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
येरवडा पोलीसांकडून पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी दरोडयाच्या गुन्हयाचा दोन तासात छडा ५ आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

येरवडा पोलीसांकडून पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी दरोडयाच्या गुन्हयाचा दोन तासात छडा ५ आरोपीच्या आवळल्या मुसक्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In