Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

सांगलीत कंत्राटी नोकर भरती आदेशाची सरकारी कर्मचाऱ्यानी केली होळी; शासनाचा केला निषेध.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 22, 2023
in आंदोलन, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
सांगलीत कंत्राटी नोकर भरती आदेशाची सरकारी कर्मचाऱ्यानी केली होळी; शासनाचा केला निषेध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- राज्य सरकार शासकीय कार्यालयांमध्ये नऊ खासगी कंपन्यांच्या माध्यमातून नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. त्यात सांगली येथे शासकीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करून शासनचा निषेध केला.शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण संपविण्याचा सरकारचा डाव असून तो एकजुटीने उधळून लावण्याचा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांनी घेतला.

जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे विभागीय सचिव पी.एन.काळे, संघटनेचे कार्याध्यक्ष डी.जी.मुलाणी, एस.एच.सूर्यवंशी, सुभाष तोडकर यांच्या नेतृत्वाखाली शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून शासनाचा निषेध केला. हजारो कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, कंत्राटी पद्धतीने पदभरती केल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकऱ्यांसाठीची दारे कायमस्वरूपी बंद होणार आहेत.

अनुसूचित जाती व जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती व जमाती यांचे नोकऱ्यांमधील आरक्षण कायमस्वरूपी संपविण्याचा सरकारचा डाव आहे. सर्व शासकीय कर्मचारी एकत्रित येऊन त्यांचा हा डाव उधळून लावतील. शासनाच्या या निर्णयामुळे फार मोठी सामाजिक समस्या निर्माण होणार आहे. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आदी आस्थापनांवर कायमस्वरूपी कर्मचारीच नेमले जाणार नाहीत. यावेळी संघटनेचे गणेश धुमाळ, रवी अर्जुने, संजय व्हनमाने, मिलिंद हारगे, बापू यादव, राहुल नाजरे, शक्ती दबडे आदी उपस्थित होते.

कुशल-अतिकुशल कामगारांच्या कंत्राटी भरतीमुळे सामाजिक विषमता मोठ्याप्रमाणात निर्माण होणार आहे. सर्व घटकांचे आरक्षण संपुष्टात येणार आहे. यामुळे शासनाच्या या निर्णयाला राज्य भरातून प्रचंड मोठा विरोध होत आहे. शासनाने हा निर्णय मागे घेऊन रिक्तपदे सरळसेवेने कायम स्वरूपी भरावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. शासनाने निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सरकारी कर्मचारी संघटनेचे पुणे विभागाचे सचिव पी.एन.काळे यांनी दिला.

Previous Post

लोकशाही न्युज चॅनलवर पुढील 72 तास प्रक्षेपण बंद करण्याचा माहिती प्रसारण मंत्रालयाचा अजब आदेश.

Next Post

हिंगणघाट नगरपरिषद अतिक्रमण विभागात भष्ट्राचार, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट नगरपरिषद अतिक्रमण विभागात भष्ट्राचार, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार.

हिंगणघाट नगरपरिषद अतिक्रमण विभागात भष्ट्राचार, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In