Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

‘लोकशाही न्युज चॅनलवर’ कारवाई म्हणजे प्रसार माध्यमांची गळचेपी भिवंडी महानगर पत्रकार संघाकडून निषेध.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 23, 2023
in तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
‘लोकशाही न्युज चॅनलवर’ कारवाई म्हणजे प्रसार माध्यमांची गळचेपी भिवंडी महानगर पत्रकार संघाकडून निषेध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सध्या सर्वत्र न्युज चॅनल व प्रसार माध्यमांची गळचेपी सुरू आहे. त्यामुळे देशातील चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्राना ट्रार्गेट करण्यात येत आहे. काही दिवसा अगोदर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या याच्या विकृतीचा पर्दाफाश करणाऱ्या ‘लोकशाही’ वृत्त वाहिनीची गळचेपी करण्याच्या राज्य गृह खात्याने चालवलेल्या कृतीचा भिवंडी महानगर पत्रकार संघाकडून निषेध करण्यात आला.

माजी खासदार किरीट सोमय्या याच्या व्हिडीओ प्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘लोकशाही’ वाहिनीला नोटीस बजावत 72 तासांसाठी बातम्यांचे प्रसारण बंद करण्याचे अजब आदेश दिले आहेत. हा आदेश म्हणजे प्रसार माध्यमांची सपशेल गळचेपी असून माध्यम स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा सरकारी डाव स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणात संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करत सरकारने पत्रकारांप्रती आपले धोरण उघड केले आहे.

या प्रकरणात प्रसारण मंत्रालयाकडून संपादकांना नोटीस देण्यात आली होती. या नोटीसला उत्तरही देण्यात आले होते. असे असतानाही नैसर्गिक न्यायाची बुज न राखता सोमय्या यांच्या विकृतीला खरे ठरवून वाहिनीचे प्रक्षेपण ७२ तास बंद ठेवण्याच्या सरकारी कारवाईचा भिवंडी महानगर पत्रकार संघ तीव्र धिक्कार करीत आहे. ‘लोकशाही’ वाहिनी आणि संपादक कमलेश सुतार यांच्या पाठीशी ठाम उभा आहे.

Previous Post

सुर्या अडबाले युवासेना जिल्हाप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली पोंभूर्णा युवा सेनेची आढावा बैठक तथा पक्ष प्रवेश संपन्न.

Next Post

माजी जि प अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन, नारायण खांडरे यांच्या घरी सदिच्छा भेट

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी जि प अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन, नारायण खांडरे यांच्या घरी सदिच्छा भेट

माजी जि प अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन, नारायण खांडरे यांच्या घरी सदिच्छा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In