Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अहमदनगर

नाहीतर हजारो रुग्णांचा जीव टांगणीला! आ. सत्यजीत तांबे यांचा आरोग्य विभागाला इशारा, श्रीगोंद्यातील सरकारी रुग्णालयाच्या उभारणीबाबत लिहिलं पत्र

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 23, 2023
in अहमदनगर, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाहीतर हजारो रुग्णांचा जीव टांगणीला! आ. सत्यजीत तांबे यांचा आरोग्य विभागाला इशारा, श्रीगोंद्यातील सरकारी रुग्णालयाच्या उभारणीबाबत लिहिलं पत्र
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी एका मोठ्या मुद्द्यावरून आरोग्य विभागाला फैलावर घेतलं. ग्रामीण भागातील आरोग्याचा प्रश्न बिकट असताना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता मिळूनही हे रुग्णालय कागदावरच आहे. त्याबाबत आ. सत्यजीत तांबे यांनी चिंता व्यक्त केली असून तातडीने रुग्णालय झालं नाही, तर हजारो रुग्णांचा जीव टांगणीलाच लागलेला राहील, असा इशाराही दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आरोग्य क्षेत्राचे विविध प्रश्न गेली अनेक वर्षं प्रलंबित आहेत. त्यात उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी हा प्रश्न ऐरणीवर आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयाच्या उभारणीला २०१३ आणि २०२२ अशी दोन वेळा प्रशासनाची मान्यता मिळाली आहे. तरीही हा प्रकल्प कागदावरच पडून आहे. शहर आणि तालुक्यात गरोदर महिला, अपघात, विषबाधा किंवा सर्पदंश झालेले रुग्ण यांच्यासाठी हक्काचे सरकारी रुग्णालय नसल्याने त्यांना पुणे, बारामती किंवा अहमदनगर गाठावे लागते. त्यामुळे या रुग्णांची ओढाताण तर होतेच, पण इतर शहरांमधील सरकारी आरोग्यव्यवस्थेवरचा ताणही वाढतो, या बाबीकडेही आ. तांबे यांनी लक्ष वेधले.

दोन वेळा प्रशासकीय मंजुरी मिळूनही श्रीगोंदा येथील उपजिल्हा सरकारी रुग्णालयाची एक वीटही अद्याप उभी राहिलेली नाही. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत एवढी अनास्था का, या प्रकरणी काही अडचण असेल, तर लोकप्रतिनिधी, स्थानिक लोक आणि प्रशासन यांच्या चर्चेतून त्यावर मार्ग निघू शकेल, असंही आ. तांबे यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत याना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

शहरात जवळपास मोठे रुग्णालय उपलब्ध नसल्याने श्रीगोंद्यातील रुग्णांची दुरावस्था होत आहे. पर्यायाने श्रीगोंद्याच्या रुग्णांना बारामती, पुणे, नगरमध्ये जावे लागते आणि त्यामुळे तिकडच्या रुग्णालयांवर अधिक ताण वाढतो. श्रीगोंद्यातील रुग्णांचीही प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे सरकारने तातडीने यावर उपाययोजना करावी. – आ. सत्यजीत तांबे

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

रुग्णवाहिका दिल्या, देखभाल व दुरुस्तीचं काय? रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर: आ. सत्यजीत तांबे यांचे सीईओंना पत्र.

Next Post

हडपसर तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! मोबाईल चोरी करणा-या ५ जणांच्या टोळीस कडून अटक.किं. रू ३,८०,०००/- चे २० मोबाईल हॅन्डसेट जप्त “

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

हडपसर तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! मोबाईल चोरी करणा-या ५ जणांच्या टोळीस कडून अटक.किं. रू ३,८०,०००/- चे २० मोबाईल हॅन्डसेट जप्त "

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In