Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

विसापूर गावामध्ये गणपती विसर्जन स्थळी तात्काळ लाईट सुविधा उपलब्ध: प्रितम पाटणकर यांच्या मागणीला यश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 25, 2023
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
विसापूर गावामध्ये गणपती विसर्जन स्थळी तात्काळ लाईट सुविधा उपलब्ध: प्रितम पाटणकर यांच्या मागणीला यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विसापूर:- ग्रामपंचायत कार्यालय व सरपंचा वर्षांताई कूडमेथे आणि ग्रामपंचायत सदस्य वॉर्ड 2 गजूभाऊ पाटणकर यांच्या पुढाकारामुळे व ग्रामपंचायत सदस्य सुरज भाऊ टोमटे यांच्या साहाय्याने तात्काळ लाईट लावण्यात आले.

गणेश चतुर्थी निमित्त विसापूर गाव मधील विविध ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकानी आपल्या घरी व सार्वजनिक ठिकाणी गणपती बापाला विराजमान झाले आहे. काही दिवसात गणपती बापाचे विसर्जनास सुरुवात होणार असून विसापूर गावा मधील प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव युवक काँग्रेस चंद्रपूर यांच्या कडे विसापूर गाव मधील काही नागरिकांना गणपती विसर्जन स्थळी नांदगाव (विसापूर) रात्रीच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणात घनदाट अंधार असतो म्हणून कुठल्याही प्रकारची रात्रीच्या वेळी दुर्घटना सारखे प्रकार होणार नाही यासाठी तिथे लाईटचे सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे असे निदर्शनास आणून दिले.

या बाबीची तात्काळ नोंद घेऊन विसापूर ग्रामपंचायतचे सरपंचा वर्षांताई कुडमेथे यांच्या सोबत संपर्क करून या विषय संबंधित माहिती दिले आणि आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी विसापूर गावचे सरपंच्या यांच्या आदेशाने आणि वॉर्ड 2 ग्रामपंचायत सदस्य यांच्या पुढाकारमुळे व सुरज भाऊ टोमटे यांच्या साहाय्याने गणपती विसर्जनस्थळी तात्काळ स्वतः उभे राहून लाईट लावून घेण्यात आले.

गणपती विसर्जनस्थळी कुठल्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही या विषय विशेष लक्ष देऊन आज गणपती विसर्जन स्थळी लाईट लावण्यात आले तसेच प्रितम पाटणकर यांच्या कडून विसापूर ग्रामपंचायत सरपंच्या वर्षांताई कुडमेथे आणि ग्रामपंचायत सदस्य गजू भाऊ पाटणकर व सुरज भाऊ टोमटे यांच्या विशेष आभार मानण्यात आले

Previous Post

सावनेर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश, सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे करण्यात आले अभिनंदन.

Next Post

संतापजनक: दलित महिलेला नग्न करत अत्यंत क्रूरपणे मारहाण, इतकंच नाही तर महिलेला आरोपींनी मलमूत्रही…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
संतापजनक: दलित महिलेला नग्न करत अत्यंत क्रूरपणे मारहाण, इतकंच नाही तर महिलेला आरोपींनी मलमूत्रही…

संतापजनक: दलित महिलेला नग्न करत अत्यंत क्रूरपणे मारहाण, इतकंच नाही तर महिलेला आरोपींनी मलमूत्रही…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In