Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बल्लारपूर येथे शिक्षकाच्या घरात भरदिवसा चोरी, चोरट्यांनी 25 तोळे सोने आणि 1 लाख 20 हजारांची रोकड पळवली.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 28, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर येथे शिक्षकाच्या घरात भरदिवसा चोरी, चोरट्यांनी 25 तोळे सोने आणि 1 लाख 20 हजारांची रोकड पळवली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मोब.9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरातील राजेंद्र प्रसाद वार्ड येथील वाघमारे कुटुंबीयांच्या घरात रविवारी भरदिवसा मोठी चोरी झाली. अज्ञात आरोपींनी गेट उडी मारून घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटात ठेवलेले २५ तोळे सोन्याचे दागिने व १ लाख २० हजार रुपयांची रोकड असा सुमारे १३ लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला.

या चोरीबाबत माहिती मिळताच बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी डॉग स्पॉट आणि बोट तज्ज्ञांना पाचारण केले. वृत लिहेपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

प्राप्त माहितीनुसार, राजेंद्र प्रसाद वॉर्डातील केजीएन कॉन्व्हेंटजवळ राहणारे शिवम वाघमारे आणि त्याचा लहान भाऊ शुभम वाघमारे रविवारी सकाळी आपल्या कामावर गेले होते. त्यांची आई श्रीमती वाघमारे या राजुरा तालुक्यातील चिंचाळा जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असतात त्या गावी गेल्या होत्या. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सकाळी दहा ते दोनच्या दरम्यान मुख्य गेटवरून उडी मारून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी दोन कपाटात ठेवलेले सुमारे २५ तोळे सोन्याचे दागिने व १ लाख २० हजार रुपयांची रोकड चोरून पळ काढला. या चोरट्यांनी घरातील इतर कोणत्याही वस्तूला हातही लावला नाही. काही लहान मुलांनी एका तरुणाला बाहेर उभं राहून निरीक्षण करताना पाहिलं असल्याचं सांगण्यात येत आहे. पण आत काय चाललंय याची त्यांना कल्पना नव्हती.

दुपारी अडीच वाजता शुभम वाघमारे कामावरून परतला असता घरात चोरी झाल्याचे त्याला समजले. त्यांच्या तक्रारीच्या आधारे बल्लारपूर पोलिसांचे पथक चोरट्यांचा शोध घेत आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्य मार्गावर असलेले अरुण वाघमारे किराणा दुकान, गजानन सुपर मार्केट, समाधान पूर्ती सुपर मार्केट आणि मेडिकलमधील चोरटे अद्यापही बल्लारपूर पोलिसांना गवसले नाही.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

धक्कादायक: रुग्णाचे पाय वर राहावे म्हणून चक्क रुग्णाच्या पाय खाली सिमेंटचे गट्टू, नागपूर मेयो रुग्णालयात चालले काय?

Next Post

नागपूर येथील सेंट फ्रान्सिस डी सेल्स कॉलेजमध्ये अर्थशास्त्र संघटनेचे उद्घाटन, कार्यकारणी जाहीर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर येथील सेंट फ्रान्सिस डी सेल्स कॉलेजमध्ये अर्थशास्त्र संघटनेचे उद्घाटन, कार्यकारणी जाहीर.

नागपूर येथील सेंट फ्रान्सिस डी सेल्स कॉलेजमध्ये अर्थशास्त्र संघटनेचे उद्घाटन, कार्यकारणी जाहीर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In