Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

बल्लारपूर येथे वंचित बहुजन आघाडी महिला ची आढावा बैठक शासकीय विश्राम गृह येथे संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 29, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर येथे वंचित बहुजन आघाडी महिला ची आढावा बैठक शासकीय विश्राम गृह येथे संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर दि.29 सप्टेंबर :- बल्लारपूर येथे वंचित बहुजन आघाडी महिला ची आढावा बैठक शासकीय विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीच्या या आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष कविता गौरकार, अल्का मोटघरे जेष्ठ कार्यकर्त्या सत्यभामा भाले, आशाताई भाले निशाताई ठेंगरे व वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरचे शहर अध्यक्ष ओम भाऊ रायपूरे यांनी मार्गदशन केले.

राज्यात दिवसेनदिवस महिला अत्याचार, भष्ट्राचार, सरकारी नोकरीत खाजगीकरण, आरोग्य, शेतकरी, रोजगार सह अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. शासन यावर मूग गिळून गप्प आहे. राज्यात मोठा ओला आणि कोरडा दुष्काळ पडला आहे पण सरकारने शेतकऱ्याना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारने मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणावर वाद सुरू केला आहे. त्यामुळे आज राज्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. आज राज्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेत्वूत्वाला स्वीकारून अनेक नागरिक वंचित मध्ये सामील होत आहे.

या बैठकीत स्वाती खोब्रागडे, वैशाली चिवंडे, प्रियांका तकसांडे किरण रामटेके, अनुबाई नगराळे, प्रज्ञा शेंडे, वंदना गेडाम, छाया शेलार, वैशाली पाजारे, कुंदा नारंजे, स्वीती लोंढे, ज्योती सातपुते, प्रज्ञा नमनकर, अंतकला मेश्राम, इंदू ताई खरतड, सौ माया देवगडे, कल्याणी शेंडे, हनिशा दुधे, विद्या उंदिरवाडे, आचल काकडे, योगिता जंगले, माया गोरघटे, विश्रांती चालखुरे, संगीता भगत, सुप्रिया चंदनखेडे, वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर चे उपाध्यक्ष धर्मेश गायकवाड, महासचिव उमेश कडू, सतीश नगराळे तसेच प्रभूदास देवगडे, पाझारे , प्रियंकेश शिंगाडे व इतर शेकडो महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे संचालन नम्रता साव यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्योती यांनी पार पाडले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

सत्य शोधक समाज व अन्याय अत्याचार निवारण नागरिक समितीच्या वतीने नागपुर संविधान चौकात धरणे आंदोलन.

Next Post

पुणे: राकाँ अल्पसंख्यांक विभागाचे मा. राष्ट्रीय सरचिटणीस शेरआली शेख वतीने अनेक गणेश मंडळाचा सत्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे: राकाँ अल्पसंख्यांक विभागाचे मा. राष्ट्रीय सरचिटणीस शेरआली शेख वतीने अनेक गणेश मंडळाचा सत्कार.

पुणे: राकाँ अल्पसंख्यांक विभागाचे मा. राष्ट्रीय सरचिटणीस शेरआली शेख वतीने अनेक गणेश मंडळाचा सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In