मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिलीप सुरपाम युवासेना यांचे पुढाकाराने भाविकांना महाप्रसाद भोजन वाटप करण्यात आले.
गडचिरोली जिल्यातील आलापल्लीचा राजा गणेशोत्सवाचा औचित्य साधून महाप्रसादाचा भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. सदर महाप्रसाद युवासेना जिल्हाधिकारी दिलीप सुरपाम यांचे पुढाकाराने करण्यात आला. या वेळी शिवसेना युवासेना उप जिल्हाधिकारी राकेश मुन्नमवार, अक्षय गहेरवार, सोनु सलामे इ.शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

