Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 1, 2023
in क्रीडा, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून विजेत्या संघाला प्रथम 21000/- तथा द्वितीय 11000/- रुपये पारितोषिक.

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन गडचिरोली:- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,त्या स्पर्धेत मोठ्या संख्येने गडचिरोली जिल्ह्यातील कबड्डी संघ सहभागी झाले होते, युवा कबड्डी स्पर्धकांचा जोश व उत्साह यावेळी कबड्डी स्पर्धे दरम्यान पाहायला मिळाला.

माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन देत असताना आणि आपल्या क्षेत्रातील युवकांना क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन आपलं भविष्य क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून घडवावे आणि आपल्या क्षेत्राचं नावलौकिक करावे यासाठी ते नेहमी युवकांना प्रेरीत करत असतात, दरवर्षी अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यातील क्रीडा स्पर्धेसाठी पारितोषिके देत असतात.

यावेळी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून प्रथम क्रमांक विजेत्या, उडान संघाला शिल्ड व 21000 (एकवीस हजार रुपये) पारितोषिक देण्यात आले, तर द्वितीय क्रमांक विजेत्या, एस.आर. नगरम संघाला शिल्ड व 11000 (अकरा हजार रुपये) पारितोषिक सिरोंच्या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी सिरोंच्या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्री.शंकर नरहरी, सतीश सतोषपू, जीडी सत्यम, संपत दया, चंद्रशेखर चेतकरी, रवींद्र आलकरी, राम सीरंगी, शाहरुख पठाण, नागराजू गौरपु, आदर्श सीरंगी,आदर्श हे उपस्थित होते.

Previous Post

सिंहगडरोड पोलीसांनी खुनाच्या गुन्ह्याची उकल करुन आरोपीतांना केले ३६ तासात जेरबंद

Next Post

अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्परतेने काम करण्याच्या वृत्तीने जनसामान्यांच्या मनात एक वेगळेच स्थान: अजय कंकडालवार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्परतेने काम करण्याच्या वृत्तीने जनसामान्यांच्या मनात एक वेगळेच स्थान: अजय कंकडालवार

अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्परतेने काम करण्याच्या वृत्तीने जनसामान्यांच्या मनात एक वेगळेच स्थान: अजय कंकडालवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In