Wednesday, April 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती भाजपा राजुरा तर्फे साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 2, 2023
in चंद्रपूर, राजकीय, विदर्भ
0 0
0
राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती भाजपा राजुरा तर्फे साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी आमदार अँड संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले अभिवादन

तिरुपती नाल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो.9822477446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे जयंतीनिमित्त निमित्त भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे माजी आमदार अँड संजय धोटे माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे उपस्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नमन करण्यात आले व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांना अभिवादन केले.

यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अरुण मस्की,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, माजी नगरसेवक राधेश्याम अडाणीया, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, सय्यद कुरेशी, संदीप पारखी, संजय जयपूरकर, प्रदीप बोबडे, सुरेश रागीट, बाबूंराव जीवने, रवि गायकवाड, मंगेश श्रीराम, रवि बुरडकर, विलास खिरटकर, रामस्वामी रावला,सुरेश धोटे, सुनिल पायपरे, भाऊराव डाहूले,आदी उपस्थित होते.

Previous Post

चंद्रपूर जिल्हात गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तिघांना नहरात डूबुन जलसमाधी.

Next Post

महात्मा गांधी जयंती निमित्त परतुर तालुक्यातील संकनपुरी येथे गावकऱ्यांच्या वतीने दारूबंदीचा संकल्प.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महात्मा गांधी जयंती निमित्त परतुर तालुक्यातील संकनपुरी येथे गावकऱ्यांच्या वतीने दारूबंदीचा संकल्प.

महात्मा गांधी जयंती निमित्त परतुर तालुक्यातील संकनपुरी येथे गावकऱ्यांच्या वतीने दारूबंदीचा संकल्प.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In