Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 5, 2023
in चंद्रपूर
0 0
0
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. बी. भगत मुख्याध्यापक होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर. के. वानखेडे, आर. बी. अलाम उपस्थित होते. प्रथमता: उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे आर. बी. अलाम, आर. के. वानखेडे यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनपटावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी केले. या कार्यक्रमात यु. के. रांगणकर, एस. एम. चव्हाण तसेच शिक्षकेतर कर्मचारी गणेश चंदावार बाबू, जगदीश कांबळे, वामन बोबडे, वाल्मीक खोंडे, सुरेश मोरे, इंद्रभान अडबाले सोबत विद्यार्थीगण उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून करण्यात आली.

Previous Post

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या सलगरे येथील नागरिकांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा.

Next Post

हिंगणघाट येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, एक प्रवाशाचा मृत्यू तर 8 प्रवाशी जखमी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, एक प्रवाशाचा मृत्यू  तर 8 प्रवाशी जखमी.

हिंगणघाट येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, एक प्रवाशाचा मृत्यू तर 8 प्रवाशी जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In