Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये ९ विभागांसाठी आवश्यक १९७ कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले उद्घाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 7, 2023
in अकोला, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये ९ विभागांसाठी आवश्यक १९७ कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले उद्घाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोल:- हे वैद्यकीय उपचारासाठी केंद्र स्थानी आहे. येथे अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यातील हिंगोली व परभणी जिल्हयातील रुग्ण सेवेसाठी अकोल्यात येत असतात. त्यामुळे येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अत्यंत गरजेचे होते. आणि तत्कालीन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या पुढाकाराने अस्तित्वात आले आहे. मात्र येथे उपचारासाठी अत्यावश्यक सेवा साठी जागतिक दर्जा असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त मशिनरी आलेल्या असताना येथे प्रशिक्षित तज्ञ मशीन ऑपरेटर आणि तज्ञ डॉक्टर अजूनही ऊपलब्ध झाले नसल्याने त्या अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त मशिन धूळ खात पडून आहेत. अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये ९ विभागांसाठी आवश्यक १९७ कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असे सांगीतले आहे. मात्र राजकरण करण्यासाठीं आज भाजपच्या वतीने शासकिय कार्यक्रंम घेऊन उद्घाटन झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक करतांना डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी सांगीतले की, १ऑगस्ट २०२२ पासून या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ची ओ. पि. डी. चालु केली आहे. यामध्ये ९ वैद्यकिय विभागांचा समावेश आहे. या हॉस्पिटलसाठी एकुण २२३ पदे मंजुर आहेत. मात्र आज उद्घाटनाच्या दिवसापर्यंत एकूण १९७ पदे रिक्त आहेत. यामध्ये डॉकटर १६ पदे, नर्सेस ७६ पदे, वर्ग ४ ची ८६ पदे आणि टेक्निशयन ची २४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आपण सद्या फक्तं आउट डोअर सर्व्हिस देऊ शकतो इन डोअर सर्व्हिस देणे सद्या शक्य नाही.

या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कार्यान्वित करण्यासाठी एकुण १०५० कोटी रूपये टप्या टप्याने देण्यासाठी मंजुरात असून त्यापैकी १५० कोटी रुपये मिळालेले आहेत. ही सर्व माहिती आज कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांगण्यात आली. त्यामुळे अश्या अर्धवट अवस्थेत असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे उद्घाटन करून उपमुख्यमंत्री यांनी काय साध्य केले? अशी विचारणा जिल्हयातील जनता करीत आहेत. यासोबतच शासकिय वैद्यकीय महाविद्यालयची जूनी इमारत १९२७ साली बांधली होती. ती आता जिर्णवस्थेत आहे. त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असुन त्यावेळी पासुन मंजुर ४७६ पदावर सद्या रुग्णसेवा दीली जात आहे. यावेळी मंचकावर नवनियुक्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे सर्व आमदार, भाजपा पदाधिकारी आणि जी प अध्यक्षा तसेच आरोग्य उपसंचालक डॉ तरंगतुषार वारे, सह वैद्यकिय कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उमेश सुरेशराव इंगळे सामाजिक कार्यकर्ता तथा रुग्णसेवक यांनी प्रतिक्रिया दिली की, गेल्या सहा महिन्या अगोदर मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन पाठऊन रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी मागणी केली होती.

Previous Post

तांदळ्याच्या काळ्या बाजाराला अन्न पुरवठा विभागाचे पाठबळ? ट्रॅकसह तेरा टन तांदूळ जप्त, 1 जनाला पाेलीसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

मुंबई से बल्लारपुर लौटते युवक की चलती ट्रेन से गिरने से मौत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुंबई से बल्लारपुर लौटते युवक की चलती ट्रेन से गिरने से मौत.

मुंबई से बल्लारपुर लौटते युवक की चलती ट्रेन से गिरने से मौत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In