Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

विद्यार्थांच्या शिक्षणाचे नुकसान होणारा निर्णय रद्द करा, मानकापूर प्रा. शाळेतील शिक्षक बदली केल्याने गावकरी आक्रमक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 10, 2023
in आंदोलन, तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
विद्यार्थांच्या शिक्षणाचे नुकसान होणारा निर्णय रद्द करा, मानकापूर प्रा. शाळेतील शिक्षक बदली केल्याने गावकरी आक्रमक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर व फुकटा पंचायत समिती सर्कल मधला गाव मानकापूर येथे प्राथमिक शाळेतील शिक्षक बदली केल्याबाबत गट विकास अधिकारी साहेब व गट शिक्षक अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस गुरुदयालसिंग जुनी व सर्व गावकऱ्यांकडून निवेदन देण्यात आले.

आज दिनांक ०९/१०/२०२३ रोजी मानकापूर या गावांमध्ये प्राथमिक शाळेतील शिक्षक बदली केल्याबाबत मानकापूर येथे रहिवासी असून आमच्या गावामध्ये प्राथमिक शाळा आहे. प्राथमिक शाळांमध्ये १ ते ५ वर्ग पर्यंत शिक्षण घेणारे मुलं मुली आहेत, तिथे ३ शिक्षकाची आवश्यकता आहे तरीसुद्धा तिथे २ शिक्षक आहे. तरीही आम्ही आमचे मुले मुली प्राथमिक शाळांमध्ये शिकवत आहोत परंतु प्रशासनाकडून त्यामधून सुद्धा १ शिक्षक वगळन्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे म्हणून आम्ही गावकऱ्यांचे म्हणणं आहे की आम्हाला ३ शिक्षक तुम्ही नाही देवू शकत असेल तरीही चालेल पण आम्हाला २ शिक्षकाची अत्यंत आवश्यकता आहे जर का कोणत्या शिक्षकाची बदली झाल्यास आम्हाला दुसरा शिक्षक देण्यात यावे, जर असं न केल्यास आम्ही संपूर्ण गावकरी शाळेला कुलूप ठोकून शाळेसमोर धरणे आंदोलन करून सरकारच्या निषेध करू अशा इशारा यावेळी देण्यात आला.

प्राथमिक शाळेमध्ये गरीबाचे मुलं शिकतात यांच्यावर पण अन्याय होत आहे, ही बाब लक्षात घेऊन 24 तासात बदली जाधव सर यांची थांबवण्यात आली नाही तर आम्ही सर्व गावकरी पंचायत समिती हिंगणघाट येथे धरणे आंदोलन करणार आहे कृपया करून काही दिवसासाठी त्याला थांबवण्यात यावी किंवा दुसरा शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावा मुला मुलींच्या पाठयक्रमात खंड पडल्यास किंवा नुकसान झाल्यास शासन जिम्मेदार राहील.

शुक्रवारला शिक्षक श्री विनायक जाधव सर यांना एक पत्र मिळाला की तुमची बदली करण्यात येत आहे. मानकापूर या गावातून एक शिक्षक कमी झाल्यास त्या मुलांचे वर्ष व दुर्लक्ष होणार त्यासाठी सर्व गावातल्या महिला व पुरुष सर्वांनी एक प्राथमिक शाळा येथे मीटिंग करून वर्धा जिल्हा (उपाध्यक्ष) राष्ट्रवादी युवक काँग्रेस गुरुदयालसिंघ जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर व शाळा व्यवस्थापन समिती तथा पालक वर्ग आणि शिक्षकांसोबत चर्चा करून मानकापूर प्राथमिक शाळा येथे चर्चा करण्यात आली.

त्यानंतर हिंगणघाट पंचायत समिती येथे सर्व गावकरी व पालक वर्ग यांनी निवेदन देण्यात आले उपस्थित मानकापूर गावातले उपसरपंच सुभाष अढाल, सुभाष भोंगाडे, नंदकिशोर मडावी, मा श्री अनंता दाडांजे, अनंता दाडांजे, संजय पाटील, अनिल अढाल, प्रकाश ढोबळे, रवींद्र कन्नाके, प्रफुल अढाल, आकाश अढाल, कृष्णाजी दाडांजे, दिनेश इवनाते, लक्ष्मण पूरके, सुरेश अढाल, पूरके, शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष सौ. जयासुद्धा उईके, उपाध्यक्ष सौ. निशाताई राऊत, सौ. वसुंधरा उमरे, सौ. प्रतिताई पाटील, सौ. प्रमिका अढाल, सौ रेखाताई मडावी , सौ. वंदना अढाल, सौ. राणी जुमताके, सौ. मंगला उईके, सौ. सिंधु पाटील, सौ सोनू ढोबळे, सौ. सोनाली ढोबळे, सौ. मंदा पेंदोरे, मोठ्या संख्येने महिला व पुरुष गावकरी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

अकोला अग्निशमन दलाच्या कर्मचारी प्रदिप तायडे यांची तत्परता, रक्तदान करून निभवली सामाजिक बांधिलकी.

Next Post

शासकीय पदभरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा काढलेला जीआर रद्द करा, हिंगणघाट येथे शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करावे.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शासकीय पदभरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा काढलेला जीआर रद्द करा, हिंगणघाट येथे शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करावे.

शासकीय पदभरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा काढलेला जीआर रद्द करा, हिंगणघाट येथे शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करावे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In