Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी किष्टापुर दोडगेर येथील मृत इसमाचा शव स्वगावी नेण्यास वाहन उपलब्ध करून देत केली आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 13, 2023
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी किष्टापुर दोडगेर येथील मृत इसमाचा शव स्वगावी नेण्यास वाहन उपलब्ध करून देत केली आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील किष्टापुर दोडगिर येथील किष्टा मडावी वय ५४ वर्षे आपल्या शेतात पिकाला औषधी फवारणी करतांना अचानक पणे त्याचा नाकात औषधी गेल्याने ते आपल्या शेतात बेशुद्ध अवस्थेत पडले. पुढील उपचारासाठी तात्काळ अहेरी येथे ग्रामीण रुग्णालय दाखल केले परंतु उपचार सुरू असताना त्यांना आपला प्राणज्योत मालवली.

त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शव घेऊन जाण्यासाठी त्यांना आर्थिक मदतची अत्यंत गरज होती. सदर विषय भाजपचे विकास तोडसाम, विनोद जिल्लेवार यांच्याद्वारे राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच क्षणाचा विलंब न करता शव स्वगावी नेण्यासाठी अहेरी नगरपंचायत येथील स्वर्गरथ या वाहनात डिजल टाकून वाहन उपलब्ध करून दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही केली.

मदत केल्याने मृतकाच्या कुटुंबीयांनी यावेळी माजी पालकमंत्री आत्यारामयांचे आभार मानले. यावेळी उपस्थित भाजपचे विकास तोडसाम, विनोद जिल्लेवार, साई मुडपल्लीवर, सारंग रामगिरीवार,आदी होते.

Previous Post

हिंगणघाट येथे शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्यभर “होऊ दे चर्चा” हा उपक्रमा अंतर्गत सरकारचा भांडाफोड.

Next Post

इंग्लिश मेडियम स्कूल सटाणा येथे दक्ष स्वयंसेवक फाउंडेशन द्वारा वृक्षारोपण सामाजिक उपक्रम.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
इंग्लिश मेडियम स्कूल सटाणा येथे दक्ष स्वयंसेवक फाउंडेशन द्वारा वृक्षारोपण सामाजिक उपक्रम.

इंग्लिश मेडियम स्कूल सटाणा येथे दक्ष स्वयंसेवक फाउंडेशन द्वारा वृक्षारोपण सामाजिक उपक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In