Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वाशिम: मालेगाव तालुक्यात शिक्षकाला ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवल, शिक्षकाचा मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 13, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वाशिम, विदर्भ
0 0
0
वाशिम: मालेगाव तालुक्यात शिक्षकाला ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवल, शिक्षकाचा मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वाशीम जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कर्तव्यावर जात असलेल्या शिक्षकास जबर मारहाण करून ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून त्याला जाळण्यात आल्याची घटना जऊळका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. या घटनेत शिक्षकाचा मृत्यू झाला. या प्रकरणातील संशयित आरोपीस पोलिसांनी गुरुवार 12 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे.

जऊळका पोलीस स्टेशनच्या हद्दीत 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास मृतक दिलीप धोंडूजी सोनुने, वय 45 वर्षे शिक्षक, रा.शेलू फाटा मालेगाव हे त्यांच्या दुचाकीने मालेगाव येथून बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कर्तव्यावर जात असताना त्यांना अज्ञात आरोपींनी ग्राम कोल्ही शिवारात अडवत डोक्यावर मारहाण करून त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जिवतं जाळण्यात आले. यामध्ये दिलीप धोंडूजी सोनुने यांचा उपचारा दरम्यान शासकीय रुग्णालय, वाशिम येथे मृत्यू झाला.

मृतक शिक्षकाचे भाऊ अनिल धोंडूजी सोनुने वय 49 वर्षे, रा. बाळखेड, ता. रिसोड, जि. वाशिम यांच्या फिर्यादीवरून जऊळका पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपींवर कलम 302, 201 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या प्राथमिक तपासादरम्यान असे आढळून आले आहे कि, यातील मयत दिलीप धोंडूजी सोनुने याचा रामदास सोनुने यांच्यासोबत ग्राम बाळखेड, ता.रिसोड, जि.वाशिम येथील शेतीच्या मालकी हक्काबाबत वाद सुरू होता.

त्या अनुषंगाने रामदास सोनुने यांचा मुलगा संशयित आरोपी ज्ञानेश्वर रामदास सोनुने याला पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस वि. न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे. तसेच तांत्रिक पुरावे व मागील वादाचे वैमनस्याच्या पार्श्वभूमीवर पुढील तपास पो.स्टे.जऊळकाचे प्रभारी अधिकारी सपोनि. प्रदीपकुमार राठोड व तपास पथक करत आहे.

Previous Post

परत एका बाबाचे पितळ उघडे, महिलावर बलात्कार करणाऱ्या नराधम बाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी महागाव येथील राकेश मडावी यांना उपचारा करिता अर्थिक मदत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी महागाव येथील राकेश मडावी यांना उपचारा करिता अर्थिक मदत.

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी महागाव येथील राकेश मडावी यांना उपचारा करिता अर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In