Saturday, May 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन वर्ग खोलीचे लोकार्पण

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 16, 2023
in गडचिरोली, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन वर्ग खोलीचे लोकार्पण
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील वांगेपल्ली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा किष्टापुर(वा) येथील वर्ग खोली नसल्याने बालकांना शिक्षण घेण्यासाठी अडचण भासत होते. हि बाब वांगेपल्ली येथील सरपंच दिलीप मडावी व नागरिक व आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्त्यांडून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना अहेरी जनसंपर्क कार्यालय येते भेट घेऊन अजयभाऊंना सांगण्यात आली आहे.

यावेळी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन.जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22अंतर्गत वांगेपल्ली येते जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्ग खोली मंजूर करून दिले होते. सदर वर्ग खोलीची काम पूर्णत्वास झाल्याने आज आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आली आहे.वांगेपाल्ली येथील समस्त नागरिक अजयभाऊंची आभार मानले.

यावेळी सरपंच दिलीप मडावी,ग्रामपंचायत सदस्य कल्पनाताई मडावी,नरेंद्र गर्गम, संतोष येरमे, केंद्र प्रमुख चीलवेलवार सर, राहुडकर सर, चलकेलवार मॅडम, कारेंगुलवार मॅडम, पोषालू भोयर, यशवंत मडावी, बालाजी आलाम, बाबूराव नागपुरे, दिलीप पिपरे, महेश नैताम, प्रमोद गोडशेलवार, व्यंकटेश कासंगटुवार, गणेश मडावी, सोमा नैताम, राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व शाळेचे शिक्षकवृंद तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मोक्का गुन्हयात तीन महिन्यापासुन फरारी असलेल्या आरोपीस सहकारनगर पोलीसांनी केली शिताफीने अटक…

Next Post

तिमरम येते शवपेटी उपलब्ध करून द्या ग्रामपंचायतकडे निवेदनातून मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तिमरम येते शवपेटी उपलब्ध करून द्या ग्रामपंचायतकडे निवेदनातून मागणी.

तिमरम येते शवपेटी उपलब्ध करून द्या ग्रामपंचायतकडे निवेदनातून मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In