Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात पुन्हा कोयत्याची दहशद ! कोंढव्यात बिलावरून झालेल्या वादात हॉटेल मालकावर उगारला कोयता….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 18, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात पुन्हा कोयत्याची दहशद ! कोंढव्यात बिलावरून झालेल्या वादात हॉटेल मालकावर उगारला कोयता….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे : कोंढवा पोलीस स्टेशन कडील CR NO 1068/2023 आयपिसी 324 आर्म अॅक्ट ) मधील आरोपी यास सकाळी बिर्याणी खायचेमन झाले, त्याने लागलीच कोंढव्यातील ख्वाजा गरीब नवाज बिर्याणी हाऊस गाठले पण त्याला तेथे बिर्याणी पार्सल न मिळाल्याने त्याने व त्याच्या साथीदारांनी होटेल चालकांवर कोयत्याने वार केले व पळून गेले.या बद्दल हॉटेल चालक अब्दुल रहीम मुश्ताक अली (रा गल्ली नो 3, अश्रफ नगर, कोंढवा, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.आरोपी १) आयान शेख 19 वर्ष, 2 ) अली शेख 20 वर्ष, 3) अर्ष मुलांनी 19 वर्ष या तिघांनी मिळून कोयत्याचा धाक दाखविला तसेच फिर्यादी याचे हातावर कोयत्याने वार केला म्हणून गुन्हा दाखल केला.

जहांगीर हॉस्पिटलमध्ये मुलीला उपचारासाठी दाखल करून रिक्षाने घरी परतत असताना रिक्षात दीड लाखांची रक्कम विसरलेल्या महिलेस काही तासातच खडक पोलिसांनी रक्कम मिळवून दिली.सदर गुन्हाच्या अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशाने लेखाजी शिदे सहा पोलिस निरीक्षक तपास पथक यांचे मार्गदर्शन खाली तपास सुरू केला असता अमोल हिरवे पोलिस हवालदार यांना त्यांचे बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी 1 व 2 हे अलिफ टॉवर समोर मोकळे पटांगणात बसले आहेत म्हणून सदर ठिकाणी जाऊन त्या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.तर आरोपी अर्ष मुलाणी 19 वर्ष याचा शोध सुरू आहे.

सदर कामगिरी संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली लेखाजी शिंदे सहा पोलिस निरीक्षक, पोलीस हवालदार हिरवे, पोलीस अंमलदार रत्नपारखी, पोलीस अंमलदार रासगे, पोलीस अंमलदार मरगळे, पोलीस अंमलदार शशांक खाडे तपास पथक कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

Previous Post

पुण्यात भारी ! गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी… घरफोडी करणाऱ्या चोरट्यास केलें जेरबंद….

Next Post

वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! मिञाचा खुन करुन बॉडी नाल्यात फेकुन दिल्याचे वाकड पोलीसांनी केले उघड व दोन आरोपींना ठोकल्या बेडया ….

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! मिञाचा खुन करुन बॉडी नाल्यात फेकुन दिल्याचे वाकड पोलीसांनी केले उघड व दोन आरोपींना  ठोकल्या बेडया ….

वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! मिञाचा खुन करुन बॉडी नाल्यात फेकुन दिल्याचे वाकड पोलीसांनी केले उघड व दोन आरोपींना ठोकल्या बेडया ....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In