Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

बोरी येथील कॅन्सरग्रस्त विजय पुल्लीवार यांना राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 18, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
बोरी येथील कॅन्सरग्रस्त विजय पुल्लीवार यांना राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधूकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील बोरी येथील स्थानिक रहवासी विजय पुल्लीवार त्यांना तोंडाचा कॅन्सर झाले असून हैदराबाद येते सद्या त्यांचे उपचार सुरू आहे, आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत होते, कुटूंबाची ही आर्थिक समस्या कार्यकर्त्यांनी अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात आणून दिली.

राजे अम्ब्रिशराव आत्राम क्षणाचाही विलंब न करता कॅन्सरग्रस्त विजय पुल्लीवार यांच्या कुटूंबाला मदतीचा हात देत दहा हजार रुपये आर्थिक मदत केली तसेच शासनाच्या कल्याणकारी योजना विजय पुल्लीवार यांच्या कुटूंबाला मिळण्यासाठी मदत करनार असे सांगून समोरही सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन सुध्दा यावेळी त्यांनी दिले.

त्यावेळी संपूर्ण पुल्लीवार कुटुंबाने राजे साहेबांचे आभार मानले. विशेष बाब म्हणजे अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री अंब्रिशराव आत्राम हे नेहमीच आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरजूंना आर्थिक मदत करीत असतात. सर्वतोपरी त्यांना सहकार्य करत असतात, दानशूर राजे मनून त्यांची एक प्रतिमा आहे, ह्यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी घरफोडी करणाऱ्या चोरटयास अवघ्या दोन तासांत पकडुन चोरटयाकडुन चोरी केलेली रोख ५,२५,००० /- रक्कम हस्तगत.

Next Post

अभिनव बहूउद्देशीय कला मंच गडचिरोली च्या वतीने बाल विवाहमुक्त अभियान अंतर्गत जन जागृती कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अभिनव बहूउद्देशीय कला मंच गडचिरोली च्या वतीने बाल विवाहमुक्त अभियान अंतर्गत जन जागृती कार्यक्रम संपन्न.

अभिनव बहूउद्देशीय कला मंच गडचिरोली च्या वतीने बाल विवाहमुक्त अभियान अंतर्गत जन जागृती कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In