Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

सावनेर येथे नवरात्री महोत्सवा निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन, शेकडो नागरिकांची उपस्थिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 19, 2023
in धर्म, नागपुर, विदर्भ
0 0
0
सावनेर येथे नवरात्री महोत्सवा निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन, शेकडो नागरिकांची उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी मोबा. नं.- 9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर येथे 15 ऑक्टोंबर पासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सव सावनेर शहरात मोठ्या उत्साहवर्धक वातावातावरण साजरा करण्यात येत आहे.प्रगती दुर्गा उत्सव मंडळ होळी चौक सावनेर च्या वतीने 35 वर्ष पूर्ण झालेले आहे.15 ऑक्टोंबरला ढोल ताशा सहित माँ.वैष्णोदेवी कटरा जम्मु काश्मीर येथून ज्योती चे आगमन झाले. ज्योतीची मिरवणूक सावनेर कापूस जिनिंग ते प्रगती दुर्गा उत्सव मंडळ होळी चौक पर्यंत काढण्यात आली.ह.भ.प.सोनाली दीदी महाजन मु. आळंदी देवाची टीव्ही स्टार मराठी झी टॉकीज व यूट्यूब चैनल यांच्या शुभ हस्ते कलश पूजन, ग्रंथपूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

घटस्थापना, ग्रंथपूजन व दुर्गामाता मूर्ती स्थापना झाल्यानंतर पूजा-अर्चना करण्यात आली. दैनंदिन कार्यक्रमांमध्ये सकाळी काकड आरती व रांगोळी सजावट, श्री दुर्गा सप्तशती मंत्रपाठ आरती, श्रीमद् देवी भागवत पुराण चिंतन, भजन, हरिपाठ, मंत्र उच्चार, आरती व प्रसाद वितरण राहील.22 ऑक्टोंबरला अष्टमी पूजा व हवन पूजा होईल. तसेचसमर्पण फाउंडेशन च्या वतीने भव्य रोगनिदान शिबिर, औषध वितरण, भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

23 ऑक्टोंबर ला मातेच्या घटाचे विसर्जन होईल. 24 ऑक्टोंबर ला विजयादशमी दसरा निमित्य रावण दहनाचा कार्यक्रम जगदंबा दांडिया ग्रुपच्या वतिने होईल. 25 ऑक्टोंबर ला रात्री 8.30 ते 11 श्री.खाटूश्याम संकिर्तन संस्कार म्युझिकल ग्रुप सारणी ( संस्कार एवं आस्था टीव्ही गायक) यांचा म्युझिकल कार्यक्रम होईल. 26 ऑक्टोंबरला सकाळी 9.30 ते 1.30 पर्यंत गोपाल काल्याचे किर्तन गुरुवर्य ह.भ.प. सोनाली दीदी करपे चकलंबा, जि.बीड यांच्या हस्ते होईल.नंतर लगेच भव्यदिव्य महाप्रसादाला सुरुवात होईल.

श्री नवरात्र महोत्सव कार्यकारी मंडळामध्ये अध्यक्ष-श्री रवींद्र देशमुख, उपाध्यक्ष- तेजरामजी बोरेकर, प्रवीण रासेकर, सचिव – तुषार उमाटे, भूषण कामडी, कोषाध्यक्ष- प्रवीण कराेले, रिंकेश उमाटे, सहसचिव -विलास उमाटे, शेखर वाट, तुळशीराम बनकर, सहकोषाध्यक्ष हरीश चापेकर, धनराज शास्त्री, तुळशीराम बनकर, विशेष मार्गदर्शन- मदंनजी उमाटे, बाळकृष्णाजी गावंडे, अशोकभाऊ ऊमाटे, संजय जवाहर, कपिल बोबडे, प्रशांत घोळसे, रितेश बनकर रामाजी वाडबुधे, विनोद घटे, विकी उमाटे, भोजराज सोमकुसरे, गणेश लांडगे उपस्थित होते.

Previous Post

अकोला येथील बायजुस ट्युशन सेटंर कडुन कर्मच्याऱ्यांची दिशाभूल – उमेश इंगळे

Next Post

वर्धा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करणार, ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते नामवंत खेळाडूंचा सत्कार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करणार, ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते नामवंत खेळाडूंचा सत्कार

वर्धा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करणार, ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते नामवंत खेळाडूंचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In