Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

नागपुर येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान, आंबेडकरी नागरिक आक्रमक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 20, 2023
in आंदोलन, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
नागपुर येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान,  आंबेडकरी नागरिक आक्रमक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसाअगोदर नागपुरात पूर्व विदर्भातील सात जिल्ह्यांतील काँग्रेसच्या कामांचा आढावा बैठक घेण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षेत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा उपस्थित होते. हा वाद इतका वाढला की दोन्ही गट एकमेकांना भिडले आता या बैठकीत भाषण करताना काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर नागपुरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कॉंग्रेसच्या या नेत्याने आपल्या वक्तव्याबाबत माफी न मागितल्यास चांगला धडा शिकवू अशा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

नागपुर येथे काँग्रेसच्या बैठकीत हाणामारी झाली. बैठकीच्या ठिकाणाहून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आंबेडकरी जनता आणि बहुजन समाजात संतापाची लाट उसळली आहे.

मुत्तेमवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत शेकडो कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या आपल्या विधानावर जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्यावर प्रसंगी चांगलीच पंचाईत करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

Previous Post

बल्लारपूर-राजुरा मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवून पुलाला कठडे लावा, अन्यथा खड्यात बेशरमाची झाडे लावून आंदोलन करू: राजू झोडे

Next Post

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते सुगमसंगीत कार्यक्रमाचे उदघाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते सुगमसंगीत कार्यक्रमाचे उदघाटन.

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते सुगमसंगीत कार्यक्रमाचे उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In