Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

बीड जिल्हात जमीन हडपण्यासाठी आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण. भाजप आमदाराच्या पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 23, 2023
in Uncategorized, क्राईम, बीड, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बीड जिल्हात जमीन हडपण्यासाठी आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण. भाजप आमदाराच्या पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. या महिलेचा विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर धावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण बीड जिल्हात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्याशी संबंधित लोकांनी रविवारी 15 ऑक्‍टोबर आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पिढीत महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास चालू आहे.

आरोपींनी महिलेचे कपडे फाडले. महिलेने विरोध केल्यावर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर पीडित महिला कपड्यांशिवाय रस्त्यावर आरोपींच्या मागे धावली. तेव्हाचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. पीडिते नुसार भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीला गुंडांच्या मदतीने आपली वडिलोपार्जित जमीन बळकावायची आहे. प्राजक्ता धस ज्या जमिनीवर दावा करत आहेत ती 60-70 वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाकडे आहे, असा दावा पीडितेने केला आहे.

याप्रकरणी प्राजक्ता सुरेश धस, राहुल जगदाळे आणि रघु पवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम 354, 354 ब, 323, 504, 506, 354 अ, 34 आणि अनुसूचित जाती-जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

40 वर्षीय महिला पती आणि सुनेसह शेतात काम करत असताना त्याठिकाणी आलेल्या काही लोकांनी त्यांच्या शेतजमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की , रघु कैलास पवार आणि राहुल माणिक जगदाळे या दोघांनी पती आणि सुने समोरच मला विवस्त्र करून विनयभंग केला. प्राजक्ता सुरेश धस या त्याच ठिकाणी आडोश्याला उभे राहून ‘ घाबरू नका , तिला चांगला चोप द्या ‘ असे म्हणत होत्या. पती आणि सून माझ्या दिशेने येत असल्याचे पाहून दोघेही पळाले. त्यावेळी मी रघु पवार याला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत होते, असे आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Previous Post

खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली येथील रेड़्डी गोडाऊन येथील दुर्गामातेची विधिवत आरती करून दुर्गा मातेचे घेतले दर्शन.

Next Post

वर्धा जिल्हात 300 वनराई बंधारे निर्मितीचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारभ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हात 300 वनराई बंधारे निर्मितीचा जिल्हाधिकारी  यांच्या हस्ते शुभारभ.

वर्धा जिल्हात 300 वनराई बंधारे निर्मितीचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In