Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हे शाखा युनिट २ ची उलेखनिय कामगीरी !जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणा-या इसमाला अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 5, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट २ ची उलेखनिय कामगीरी !जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणा-या इसमाला अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०३/११/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखालील पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत असतांना पोलीस हवालदार १०२३ जमीर तांबोळी व ६५८ संतोष इंगळे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी खात्रीशीर बातमी मिळाली कि, महादेवनगर चिखली येथे मुळचा उत्तरप्रदेशचा असलेला एक इसम गावठी कट्टा कमरेला लावुन फिरत आहे अशी बातमी मिळाली.

गुन्हे शाखा पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलीस आयुक्त सतिश माने यांना माहीती कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार संतोष इंगळे, जमीर तांबोळी, सागर अवसरे, नामदेव कापसे यांचे पथकाला सुचना व मार्गदर्शन करुन महादेवनगर चिखली परिसरात सापळा लावला. बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाचा इसम संशयितरित्या फिरत असल्याचे पोलीस पथकाला दिसुन आले. त्याचवेळी संशयित इसमाला पोलीस आल्याची चाहूल लागल्याने तो पळुन जावु लागला. पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे नाव जिशान शब्बीर खान वय १९ वर्षे रा. रुम नंबर ३, भवानी स्टिल बिल्डींग, चिखली बसस्टॉप चिखली असे असुन जिशान शब्बीर खान याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी कट्टा तसेच दोन जिवंत काडतुस त्याचेकडे मिळुन आली..

इसम नामे जिशान शेख हा टेम्पो चालविण्याचे काम करीत असुन त्याचा गावठी कट्टा बाळगण्याचा नक्की काय उदेश आहे याबाबत विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली व गावठी कट्टा उत्तरप्रदेश येथून आणल्याची माहीती सांगितली. जिशान शेख याने गावठी कट्टा नक्की कोणत्या कारणासाठी व कोणाला देण्यासाठी आणला, आतापर्यंत नक्की किती अग्निशस्त्रे उत्तरप्रदेश येथुन आणली व कोणाला दिली आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरु आहे. इसम नामे जिशान शब्बीर खान वय १९ वर्षे रा. रुम नंबर ३, भवानी स्टिल बिल्डींग, चिखली बसस्टॉप चिखली याचे विरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे चिखली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे..

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्री बसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस अंमलदार दिलीप चौधरी, जमीर तांबोळी, संतोष इंगळे, प्रमोद वेताळ, उषा दळे, देवा राऊत, सागर अवसरे, नामदेव कापसे यांनी केली आहे..

Previous Post

स्वप्नील ऊर्फ बिट्या संजय कुचेकर (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०७ साथीदार यांचेविरुध्द मोक्का कारवाई

Next Post

पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडने वार करून तिची निर्घृणपणे हत्या, मग गावाच्या चौकात आणून पुन्हा तिच्या मानेवर व गळयावर वार.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडने वार करून तिची निर्घृणपणे हत्या, मग गावाच्या चौकात आणून पुन्हा तिच्या मानेवर व गळयावर वार.

पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडने वार करून तिची निर्घृणपणे हत्या, मग गावाच्या चौकात आणून पुन्हा तिच्या मानेवर व गळयावर वार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In